लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Appasaheb Navnath PalveMaharashtra Navnirman sena345
Bhailume Shankar MadhukarBahujan Samaj Party586
Prof. Ram Shankar ShindeBharatiya Janata Party92477
Rohit PawarNationalist Congress Party135824
Arun Housrao JadhavVanchit Bahujan Aaghadi3849
Somnath Bhagchand ShindeJanhit Lokshahi Party393
Govind Laxman AambedkarIndependent207
Adv. Patil Sumit KanhiyaIndependent792
Bajrang Manohar SardeIndependent214
Adv. Maharudra Narhari NagargojeIndependent386
Ram Rangnath ShindeIndependent2070
Dnyandeo Narhari SupekarIndependent350

Maharashtra Assembly Election 2019 - News Karjat Jamkhed

मोदींचं कमळ नकोय तर, मग 2 हजार रुपये परत करा : सुजय विखे - Marathi News | return Two thousand rupees , if you dont want BJP says Sujay Vikhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींचं कमळ नकोय तर, मग 2 हजार रुपये परत करा : सुजय विखे

अनेक नेते विरोधकांवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. तर काही नेते विकासाच्या मुद्दावर बोलताना दिसत आहेत. ...

आदित्य ठाकरेंपेक्षा रोहित पवार श्रीमंत, जाणून घ्या संपत्तीच विवरण - Marathi News | Rohit Pawar is richer than Aditya Thackeray, know his estate and wealth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंपेक्षा रोहित पवार श्रीमंत, जाणून घ्या संपत्तीच विवरण

रोहित पवार यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरतेवेळी प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे ...

... तर चांगल राजकारण करता येईल, रोहित पवारांचा पार्थला सल्ला - Marathi News | ... So good politics can be done, Rohit Pawar's advice to Parth pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर चांगल राजकारण करता येईल, रोहित पवारांचा पार्थला सल्ला

पार्थ राजकारणात आहेच, फक्त त्याने लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे अन् लोकांनी त्याला विश्वासात घेतलं पाहिजे. ...

... तर गावकडची पोरं बिनलग्नाची राहणार नाहीत, छोट्या पुढाऱ्याचं भाकित - Marathi News | ... the prediction of a small leader ghanshyam darode in front of rohit pawar about youth marriage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर गावकडची पोरं बिनलग्नाची राहणार नाहीत, छोट्या पुढाऱ्याचं भाकित

कर्जत तालुक्यातील मांळगी येथे रोहित पवार यांच्या सृजन संस्था व मित्रमंडळाच्या माध्यमातून युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...

पालकमंत्र्यांचे कट्टर समर्थक राऊत उतरणार विधानसभेच्या आखाड्यात, कर्जतमध्ये महामेळावा - Marathi News | Guardian Ministers ram shinde's supporter raut hold rally in Karjat for mla election | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पालकमंत्र्यांचे कट्टर समर्थक राऊत उतरणार विधानसभेच्या आखाड्यात, कर्जतमध्ये महामेळावा

अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले कर्जत नगरपालिकेचे नगराध्यक्ष नादेव राऊत यांचा कर्जत येथील संकल्प महामेळावा सुरु झाला असून, मेळाव्यापूर्वी त्यांनी भव्य मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केले. ‘आपला माणूस, आपला आमदार’ अशा घोषणाही याव ...

कर्जत-जामखेड : आमदारांच्या वचनांचे ऑडिट - Marathi News | Karjat-Jamkhed: Audit of MLAs' promises | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्जत-जामखेड : आमदारांच्या वचनांचे ऑडिट

जामखेड येथे १९९९ साली युतीच्या काळात एमआयडीसीसाठी जमीन अधिग्रहण करण्यात आली व भूमिपूजन झाले. ...

हित पाहणारा 'रोहित', दहावीत 90 टक्के मिळवणाऱ्या अनुजाच्या शिक्षणाचा खर्च उचलला - Marathi News | Interesting 'Rohit pawar', who get 90 percent in SSC exam, Rohit pawar took responsibility of education expenses | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हित पाहणारा 'रोहित', दहावीत 90 टक्के मिळवणाऱ्या अनुजाच्या शिक्षणाचा खर्च उचलला

अनुजा रोडे लहान असताना तिच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. या दुख:द घटनेला 7 वर्षे झाली. ...

रोहित पवारांकडून असुरक्षित मतदार संघाची निवड ! - Marathi News | Rohit Pawar select unsecured constituency karjat Jamkhed for Vidhan Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांकडून असुरक्षित मतदार संघाची निवड !

रोहित पवार यांनी उमेदवारी निश्चित नसताना देखील कर्जत-जामखेड मतदार संघात काम सुरू केले आहे. नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनाच रोहित पवारांनी आव्हान दिले आहे. ...