लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
JADHAV PRADEEP NAIKNationalist Congress Party76356
Bhimrao Ramji KeramBharatiya Janata Party89628
Vinod Rathod (Patil)Maharashtra Navnirman sena1002
Sandipbhau NikhateBahujan Samaj Party343
Adkine Santosh MadhavBahujan Mukti Party402
Mirchi Maharaj Dharamdas TripathiJai Jawan Jai Kisan Party315
Vishal Datta ShindeSambhaji Brigade Party315
Shadulla Shekha AhemadBaliraja Party287
Syed Imran AliIndian Union Muslim League298
Prof. Dr. Hamraj UikeVanchit Bahujan Aaghadi11764
Anaiddin Fayyajoddin ShaikhIndependent304
Adv Pradip Deva RathodIndependent797
Madhavrao Sudamji MaraskoleIndependent409
Rajesh Narayan DhawareIndependent400
Walkulwad Kondba MarotiIndependent895

Maharashtra Assembly Election 2019 - News Kinwat

जंगलातून ट्रॅक्टरने गेले कर्मचारी अन् EVM, पहिल्यांदाच ग्रामस्थांनी गावात केलं मतदान - Marathi News | Workers and election materials were taken from the forest by tractor, Waghadari villagers voted for the first time in the village of Kinwat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जंगलातून ट्रॅक्टरने गेले कर्मचारी अन् EVM, पहिल्यांदाच ग्रामस्थांनी गावात केलं मतदान

७० वर्षांपासून पायपीट करणाऱ्या मतदारांनी वाघदरीतच केले मतदान, १२९ जणांनी बजावला मतदानाचा हक्क ...

जरांगे फॅक्टरचा धसका, मराठवाड्यातील आठ मतदारसंघात भाजपने आखली नव्याने रणनीती - Marathi News | Realizing the danger in time, BJP planned a new strategy in eight constituencies of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरांगे फॅक्टरचा धसका, मराठवाड्यातील आठ मतदारसंघात भाजपने आखली नव्याने रणनीती

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी खा. भूपेंद्र यादव यांनी घेतली बैठक; त्यानंतर आठ मतदारसंघासाठी समन्वयक नेमण्यात आले. ...

मला मंत्रालयात कामे असतात, रोज रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे काय? - Marathi News | 'coming to the village everyday and will give kisses', BJP candidate Bhimrao Keram's absurd statement | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मला मंत्रालयात कामे असतात, रोज रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे काय?

किनवटचे (जि. नांदेड) भाजप आमदार भीमराव केराम यांचे काल पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत वादग्रस्त वक्तव्य. ...

बहिणीचे भावाला तर पुतण्यांचे काकांना आव्हान; कुटुंबातील उमेदवारांमुळे 'सगे सोयरे' गोंधळात - Marathi News | Sister's challenge to brother and nephew's challenge to uncle; 'Sage Soyre' confused because of family candidates | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बहिणीचे भावाला तर पुतण्यांचे काकांना आव्हान; कुटुंबातील उमेदवारांमुळे 'सगे सोयरे' गोंधळात

कुटुंबातील दोन इच्छुकांचा शाब्दिक चकमकीपासून ते कार्यकर्त्यांच्या हाणामारीपर्यंतचा वाद आता थेट निवडणूक आखाड्यात उतरला आहे. ...

अशोकरावांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची; नांदेड जिल्हा ताब्यात ठेवण्यासाठी लागणार कस - Marathi News | Electoral Prestige for Ashokarav Chavhan; it takes more effort to keep Nanded district under control | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोकरावांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची; नांदेड जिल्हा ताब्यात ठेवण्यासाठी लागणार कस

प्रतापराव राष्ट्रवादीत गेल्याने आता शिवाजीनगरच सत्ताकेंद्र ...

आघाडीत ‘नांदेड उत्तर’चा सस्पेन्स; तर युतीत देगलूरसाठी आमदार अंतापूरकरांची धाकधूक वाढली - Marathi News | The suspense of 'Nanded North' in the front remains; Meanwhile, Jitesh Antapurkar, MLA for Deglaur in the Grand Alliance, has increased intimidation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आघाडीत ‘नांदेड उत्तर’चा सस्पेन्स; तर युतीत देगलूरसाठी आमदार अंतापूरकरांची धाकधूक वाढली

हदगाव, नांदेड दक्षिण, देगलूर या तीन जागांचा तिढा सुटलेला नाही. या तीनही जागांवर शिंदेसेनेने दावा केला आहे. ...

भरडधान्य ज्वारी खरेदीला मुदतवाढ; पण गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदी झाली ठप्प - Marathi News | Extension of purchase of bulk sorghum; But as the warehouse was not available, the purchase was stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भरडधान्य ज्वारी खरेदीला मुदतवाढ; पण गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदी झाली ठप्प

भरडधान्य ज्वारी खरेदीला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे; पण गोदामच उपलब्ध नसल्याने ज्वारी खरेदी ठप्प झाली आहे. ...

नुसतीच ढगांची गर्दी, पाऊस गायब; पेरणी वाया जाण्याची भीती - Marathi News | Just a crowd of clouds, the rain disappeared; Fear of losing crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नुसतीच ढगांची गर्दी, पाऊस गायब; पेरणी वाया जाण्याची भीती

पावसाच्या अनियमिततेचा खेळ पुन्हा सुरु, शेतकऱ्यांना पेरणी वाया जाण्याची भीती ...