लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
EKNATH SAMBHAJI SHINDEShiv Sena113497
GHADIGAONKAR SANJAY PANDURANGIndian National Congress24197
PRABHAKAR BABURAO WAGHBahujan Samaj Party1047
MAHESH PARSHURAM KADAMMaharashtra Navnirman sena21513
BAGWE UNMESH B.Vanchit Bahujan Aaghadi5925
RAVINDRA SHIVRAM SALUNKHEMaharashtra Kranti Sena377
VIJAY DYANOBA GHATERepublican Bahujan Sena699
SADHANA SUDHAKAR SHINDEAmbedkarite Party of India178
SUREN (BABU) ANANT KOLIRashtriya mahan Gantantra Party594
TUSHAR DASHRATH LOGADEIndependent238
LEELA PRABHULAL CHAVANIndependent250

Maharashtra Assembly Election 2019 - News Kopri Pachpakhadi

विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 4 big fights can be seen in Thane including Eknath Shinde Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता

मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात कोपरी पाचपाखाडीतून केदार दिघेंना उमेदवारी ...

मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Big News Kedar Dighe Against CM Shinde First list of 65 candidates announced by uddhav Thackerays Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पहिल्या उमेदवार यादीत ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ...

ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज - Marathi News | There will be a strong demonstration tomorrow in Thane; Big leaders will fill the application form on the occasion of Guru Pushyamrit Yog | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव आणि राजू पाटील हे नेतेमंडळी रिंगणात ...

शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार - Marathi News | 45 candidates of Shinde Shiv Sena announced 9 ministers get another chance CM Eknath Shinde will contest from Kopri Pachapakkhadi Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार

या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि बहुतांश आमदारांचा समावेश आहे ...

कोपरीत गुंडाच्या खूनाचा प्रयत्न: दोघा भावांना अटक - Marathi News | Attempted murder of a gangster at Kopri : Two brothers arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपरीत गुंडाच्या खूनाचा प्रयत्न: दोघा भावांना अटक

भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून दीपक उर्फ दीपू रेवणकर (२५) या गुंडाच्या पोटावर चॉपरचे वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल चेकालिया (२०) याला मंगळवारी तर त्याच्या भावाला बुधवारी कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. ...

एकनाथ शिंदे यांचा विजयाचा चौकार - Marathi News | Eknath Shinde win in kopri pachpakhadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे यांचा विजयाचा चौकार

८९ हजार ३०० मताधिक्य; पहिल्या फेरीपासूनच घेतली मोठी आघाडी, कार्यकर्त्यांनी केला सत्कार ...

कोपरी पाचपाखाडीमध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी साधला विजयाचा चौकार - Marathi News | Shiv Sena's Eknath Shinde scored a victory in Kopri Panchpakhari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोपरी पाचपाखाडीमध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी साधला विजयाचा चौकार

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी निर्णायक आघाडी घेतली. ही आघाडी अखेरपर्यंत ठेवत ८९ हजार ३०० मताधिक्याने आपला गड कायम ठेवला. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात महायुतीचाच बोलबाला; शिंदे, सरनाईकांनी राखला बालेकिल्ला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result Maharashtra Election Winner List in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात महायुतीचाच बोलबाला; शिंदे, सरनाईकांनी राखला बालेकिल्ला

Maharashtra Election Result 2019 : ठाण्यातील चारही मतदारसंघात विद्यमान आमदारांचा विजय झाला आहे.  ...