लाईव्ह न्यूज :

Maharashtra Assembly Election 2019 - News Muktainagar

आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश - Marathi News | MLA Chandrakant Patil joins Shiv Sena in the presence of CM Eknath Shinde at Muktainagar Jalgoan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना दीड हजारांची किंमत कळणार नाही असा टोला मुख्यमंत्र्‍यांनी विरोधकांना लगावला. ...

सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन - Marathi News | Maharashtra Election 2024- After coming government will give two thousand rupees to Ladki Bahin; CM Eknath Shinde assurance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन

लाडकी बहीण योजनेला विरोधक खोडा घालतील म्हणून आधीच पाच हप्ते बहिणींच्या बॅंक खात्यात जमा केले आहेत असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ...

पुलाच्या कामावरून चंद्रकांत पाटील- खडसेंमध्ये 'श्रेय वाद' - Marathi News | Credit dispute muktainagar mla Chandrakant Patil and BJP leader Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पुलाच्या कामावरून चंद्रकांत पाटील- खडसेंमध्ये 'श्रेय वाद'

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघावर गेल्या तीस वर्षांपासून असलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वर्चस्वाला आताच्या विधानसभा निवडणुकीत धक्का देत आमदार चंद्रकांत पाटील हे निवडून आल्यानंतर श्रेय वादाची ही लढाई अपेक्षितच होती ...

Breaking: एकनाथ खडसेंना मोठा धक्का; मुक्ताईनगरमधून मुलगी पराभूत - Marathi News | Breaking: Eknath Khadse big set back; From Muktinagar rohini khadase lost seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking: एकनाथ खडसेंना मोठा धक्का; मुक्ताईनगरमधून मुलगी पराभूत

शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची लढत ...

'कुंकवाविना सुवासिनी अन् एकनाथ खडसेंशिवाय विधानसभा सहन होत नाही' - Marathi News | 'Assembly cannot be tolerated without eknath khadse, before result of assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कुंकवाविना सुवासिनी अन् एकनाथ खडसेंशिवाय विधानसभा सहन होत नाही'

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे खडसे प्रचंड नाराज झाले आहेत ...

सेना बंडखोराला राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने लढतीत चुरस वाढली - Marathi News | The NCP's support for the shiv sena's rebellion increased in tough fight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेना बंडखोराला राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने लढतीत चुरस वाढली

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार झाल्याने काही प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. ...

... म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराची खडसेंविरुद्ध माघार, पवारांनी सांगितली 'अंदर की बात' - Marathi News | ... So back of NCP candidate against Khadse in muktainagar, Sharad Pawar has told that inside story. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :... म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराची खडसेंविरुद्ध माघार, पवारांनी सांगितली 'अंदर की बात'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे मुक्ताईनगर  विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र बदलले ...

संशयाचं भूत निर्माण करायचं काम शरद पवारांना चांगलंच जमतं; खडसेंची कोपरखळी - Marathi News | Maharashtra Election 2019: Eknath Khadse taunts Sharad Pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संशयाचं भूत निर्माण करायचं काम शरद पवारांना चांगलंच जमतं; खडसेंची कोपरखळी

आज सामंजस्याचा 'सूर' काढणारे खडसे गेले दोन दिवस वेगळाच 'राग' आळवत होते आणि त्यावरून उलटसुलट चर्चांना जोर आला होता. ...