अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. ...
‘आम्ही १६२’ असे म्हणत ज्या आमदारांनी ‘महाविकास आघाडी’च्या नेतृत्वाखाली सोमवारी सांताक्रुझ पूर्वेकडील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये शक्तिप्रदर्शन केले; त्याच हॉटेलमध्ये मंगळवारीही नाट्यपूर्ण घडामोडी घडत होत्या. ...
राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यासाठी कोणतीही मुदत दिलेली नसल्याने न्यायालय काय आदेश देते, हा राज्यातील सत्तानाट्यात कळीचा मुद्दा ठरणार आहे. ...