लाईव्ह न्यूज :

Maharashtra Assembly Election 2019 - News

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री, माझ्या दावेदारीचा प्रश्न नाही : पंकजा मुंडे  - Marathi News | Devendra Fadnavis is the Chief Minister, there is no question of my claim: Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री, माझ्या दावेदारीचा प्रश्न नाही : पंकजा मुंडे 

मी राज्यभर फिरणार, परळीची लढाई अटीतटीची नाही ...

Maharashtra Election 2019 : संवेदनशील मनाचा नेता; देवेंद्र फडणवीसांची सह्रदयता दाखवणारे निर्णय! - Marathi News | Maharashtra Election 2019: Devendra Fadnavis; Leader of a sensitive mind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : संवेदनशील मनाचा नेता; देवेंद्र फडणवीसांची सह्रदयता दाखवणारे निर्णय!

राज्यात असे हजारो-लाखो लोक आहेत ज्यांचा उपचाराअभावी मृत्यू होतो ही सल देवेंद्र यांच्या मनात तेव्हापासूनच होती.ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पाच वर्षे आरोग्यसेवेचा अखंड यज्ञ चालविला. ...

Maharashtra Election 2019 : राजकीय आखाड्यात खडाखडी; आरोप-प्रत्यारोपाने उडाला धुरळा - Marathi News | Maharashtra Election 2019: Political arena rages; Blame the blow with a charge-implant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : राजकीय आखाड्यात खडाखडी; आरोप-प्रत्यारोपाने उडाला धुरळा

भाजपने पाच बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ...

Maharashtra Election 2019 : चार प्रमुख पक्षांकडून ६० मुस्लीम उमेदवार निवडणूक रिंगणात - Marathi News | Maharashtra Election 2019: 60 Muslim candidates from four major parties are in the Maharashtra Assembly Election 2019 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : चार प्रमुख पक्षांकडून ६० मुस्लीम उमेदवार निवडणूक रिंगणात

राज्याच्या लोकसंख्येत जवळपास १३ टक्के प्रमाण असलेल्या मुस्लीम समाजातील उमेदवारांचे विधानसभा निवडणुकीतील प्रमाण मात्र अत्यल्प आहे. ...

Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीत ४ हजार कोटी खर्च होणार! - Marathi News | Maharashtra Election 2019: Assembly election will cost Rs 4,000 crore! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीत ४ हजार कोटी खर्च होणार!

सरकारी यंत्रणेवर होणारा सुमारे ७०० ते आठशे कोटी रुपयांचा खर्च वेगळाच. ...

Maharashtra Election 2019 : बंडखोरांमुळे निवडणुकीमध्ये सर्वत्र तिरंगी-चौरंगी लढती! - Marathi News | Maharashtra Election 2019: Trilateral elections are fought everywhere due to rebels! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : बंडखोरांमुळे निवडणुकीमध्ये सर्वत्र तिरंगी-चौरंगी लढती!

सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक बंडखोर निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. ...

वरळीमध्ये गुजराती, तेलगू भाषेचे होर्डिंग्स लावण्यावर आदित्य ठाकरे म्हणतात... - Marathi News | Aditya Thackeray says on planting hoardings of Gujarati, Telugu language in Worli ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीमध्ये गुजराती, तेलगू भाषेचे होर्डिंग्स लावण्यावर आदित्य ठाकरे म्हणतात...

आदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वरळीमध्ये विविध ठिकाणी म्हणजे गुजराती, तेलगू भाषेत मोठे होर्डिंग्स लावण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. ...

अहो पवार साहेब, हे सगळं एकेकाळी तुम्हीच पेरलं होतं की! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Sharad Pawar had done same kind of politics in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अहो पवार साहेब, हे सगळं एकेकाळी तुम्हीच पेरलं होतं की!

आज जे राजकारण सुरू आहे, त्याची बिजं पवारांनीच पेरली असल्याचे अनेक पुरावे देता येतात.  ...