लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Dattatray Radhakisan GordeNationalist Congress Party69264
Bhumare Sandipanrao AsaramShiv Sena83403
Vijay Rangnath GavaliBahujan Samaj Party1497
Arjun Shankar KhandagaleAmbedkar National Congress669
Asalam Habib ShaikhSamajwadi Forward Bloc930
Chavhan Vijay AmbadasVanchit Bahujan Aaghadi20654
Adv. Jadhav Trimbak Baburao Retired District JudgeSwatantra Bharat Paksha573
Pralhad Dhondiram RathodAll India Majlis-E-Ittehadul Muslimeen17212
Aadsul Ravsaheb RatanIndependent751
Khonde Bharat SubhashIndependent1177
Dhondibhau Bhimbhau PujariIndependent11437
Bhagwat Bapurao BhumareIndependent748
Vishal Tulashidas KhargeIndependent618
Shyam Pavalas RupekarIndependent1059
Sukhdev Rakhmaji BanIndependent1279

News Paithan

पैठणमध्ये सर्वाधिक कुपोषित बालके - Marathi News | Most malnourished children in Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठणमध्ये सर्वाधिक कुपोषित बालके

पैठण तालुक्यात सर्वाधिक १३५ तीव्र तर ४७५ मध्यम कुपोषित बालके आढळल्याचे सर्वेक्षणात आढळून आले.  ...

गाढवाची धिंड काढून व्यक्त केला निषेध - Marathi News | Expressed protest against the stay on maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गाढवाची धिंड काढून व्यक्त केला निषेध

राज्य सरकार युक्तीवाद करण्यात कमी पडल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली, असा आरोप करीत राज्य शासन व केंद्र शासनाच्या विरोधात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर गाढवाची धिंड काढून निषेध व्यक्त करण्यात आला. ...

नाथषष्ठीच्या स्थगितीनंतरही दिंड्या पैठणकडे करतायत कूच; प्रशासनाकडून जनजागृती नाहीच - Marathi News | Dindya Paithan marches towards Paithan despite postponement of Natashashti; There is no awareness of the administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाथषष्ठीच्या स्थगितीनंतरही दिंड्या पैठणकडे करतायत कूच; प्रशासनाकडून जनजागृती नाहीच

औरंगाबादसह राज्यभरातून अनेक पायी दिंड्या सुद्धा यावेळी पैठणमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. ...

गोंधळ घालणाऱ्या 'त्या' कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी पक्षाचं दुर्लक्षच - Marathi News | supriya sule programme local leaders fight in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोंधळ घालणाऱ्या 'त्या' कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी पक्षाचं दुर्लक्षच

वाघचौरे यांनी पक्षाकडे तिकीट मागितले असताना पक्षाने त्यांना डावलून गोर्डे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळेच वाघचौरे यांचे समर्थक नाराज होते. ...

भुमरेंनी शब्द पाळला; 'त्या' दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न मिटणार - Marathi News | Minister Sandeepan Bhumare followed the word Soon those villages will get water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भुमरेंनी शब्द पाळला; 'त्या' दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न मिटणार

स्थानिक राजकरणामुळे होणाऱ्या विरोधामुळे या योजनेला वेळोवेळी अडचणी निर्माण झाल्या. ...

केंद्रीय, कॅबिनेट मंत्रीपद मिळूनही पैठणला 'पूर्णवेळ' तहसीलदार मिळेना - Marathi News | Tahsildar could not be found in Paithan taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केंद्रीय, कॅबिनेट मंत्रीपद मिळूनही पैठणला 'पूर्णवेळ' तहसीलदार मिळेना

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याला गेल्या महिन्याभरापासून पूर्णवेळ तहसीलदार मिळत नसल्याने महसूल विभागातील कामे होत नसल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ...

आता फडणवीसांचं सरकार नाही; चित्रीकरण करणाऱ्या पोलिसावर आव्हाड भडकले - Marathi News | Jitendra Awhad Paithan agitation against NRC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता फडणवीसांचं सरकार नाही; चित्रीकरण करणाऱ्या पोलिसावर आव्हाड भडकले

औरंगाबादच्या सिल्लोड आणि पैठण येथे सोमवारी काढण्यात आलेल्या एनआरसी व सीएए विरोधातील रँलीत आव्हाड सहभागी झाले होते. ...

धक्कादायक: अनुदान विभागातील कर्मचाऱ्याने नुकसान भरपाईचे पैसे स्व:ताच्या वडिलांच्या नावावर वळवले - Marathi News | Employees scam at paithan tehsil office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक: अनुदान विभागातील कर्मचाऱ्याने नुकसान भरपाईचे पैसे स्व:ताच्या वडिलांच्या नावावर वळवले

पैठण तालुक्यातसुद्धा तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांनी गावा-गावात जाऊन पंचनामे करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला होता. ...