लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Abitkar Prakash AnandraoShiv Sena105881
K. P. PatilNationalist Congress Party87451
Yuvraj Ramchandra YedureMaharashtra Navnirman sena960
Shinde Vijayrao GovindaBahujan Samaj Party280
Jivandada Pandurang PatilVanchit Bahujan Aaghadi7832
Arun Ganpatrao DongaleIndependent15414
Korgaonkar Pravin PrakashIndependent165
Krushna Hanmant DesaiIndependent235
Chandrakantdada Baburao PatilIndependent8093
Dinkar Ramchandra ChandamIndependent220
Rahul Bajarang DesaiIndependent12895
Satyajit Dinkarrao JadhavIndependent5952

News Radhanagari

CoronaVirus Lockdown : बोगस पासमुळे राधानगरीतील १८ नागरिकांना नाक्यावरच रोखले - Marathi News | CoronaVirus Lockdown: 18 citizens of Radhanagari were stopped on the nose due to bogus pass | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : बोगस पासमुळे राधानगरीतील १८ नागरिकांना नाक्यावरच रोखले

ठाण्यापासून को्ल्हापुरात येईपर्यंत महामार्गावर चार ते पाच ठिकाणी पासची तपासणी करण्यात आली. मात्र, किणी नाक्यावर स्कॅन करताना हा पास बोगस असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सांगितल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. ...

सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे न वगळण्याची विनंती - Marathi News | Request not to exclude 27 villages in Sindhudurg, Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे न वगळण्याची विनंती

पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे वगळू नयेत, अशी विनंती करणारे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले असून त्यांच्या आदेशानेच यासंदर्भात आज, मंगळवारी संबंधित ग ...

राधानगरी धरणातील पाणी सोडण्यास सुरुवात - Marathi News | Water started leaking from Radhanagari dam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राधानगरी धरणातील पाणी सोडण्यास सुरुवात

पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी होण्यासाठी कालपासून धरणाच्या मुख्य दरवाजातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणात सद्या ०२:२३ टिएमसी पाणीसाठा आहे. पावसाला सुरुवात होईपर्यंत मागणीनुसार ह्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. ...

CoronaVirus Lockdown : जागतिक वसुंधरा दिवस- राधानगरी जंगलातील पाणवठे पुनर्जीवित होणार - Marathi News | CoronaVirus Lockdown: Radhanagari forest water bodies will be revived | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : जागतिक वसुंधरा दिवस- राधानगरी जंगलातील पाणवठे पुनर्जीवित होणार

जागतिक वसुंधरा दिवसाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी अभयारण्य परिसरात दरवर्षी प्रमाणे बायसन नेचर क्लबच्या वतीने पाणवठा स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे अनेक पाणवठे पुनर्जिवित होत आहेत. ...

corona virus-राधानगरी, सागरेश्वर अभयारण्य मार्चअखेर राहणार बंद - Marathi News | Radhanagari, Sagereshwar Sanctuary will remain closed till March | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus-राधानगरी, सागरेश्वर अभयारण्य मार्चअखेर राहणार बंद

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राधानगरी आणि सागरेश्वर हे दोन्ही अभयारण्ये मार्चअखेर बंद ठेवण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना वन्यजीवचे विभागीय वन ...

वाड्यावस्त्यांमधील रुग्णांनी घेतला फिरत्या रुग्णालयाचा लाभ - Marathi News | Patients in the ancestral area took advantage of the moving hospital | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वाड्यावस्त्यांमधील रुग्णांनी घेतला फिरत्या रुग्णालयाचा लाभ

राधानगरी तालुक्यातील डोंगरभागात वसलेल्या वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांना जलदूत प्रकल्पांतर्गत फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यात आली. ...

दाजीपूरमध्ये पार्टी केल्यास तुरुंगाची हवा, वन विभागाचे आदेश - Marathi News | If you party in Dajipur, the jail should be ordered, forest department orders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दाजीपूरमध्ये पार्टी केल्यास तुरुंगाची हवा, वन विभागाचे आदेश

राधानगरी, दाजीपूरमध्ये ३१ डिसेंबरची पार्टी करण्यासाठी गेल्यास आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. वन विभागाने रात्रगस्त करीत दक्ष राहण्याचे आदेश राधानगरीचे वनसंरक्षक यांना दिले आहेत. त्यामुळे पर्यटकांना यंदा ३१ डिसेंबरला राधानगरीऐवजी दुसरे पर्यटन केंद ...

युतीच्या निर्णयावर ठरणार आमदारपुत्र राहुल देसाईंच भवितव्य - Marathi News | decided by the Alliance mla son Rahul Desai Political future | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीच्या निर्णयावर ठरणार आमदारपुत्र राहुल देसाईंच भवितव्य

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहूल देसाई यांना भाजपात घेऊन तिकिट देण्याचं आश्वासन दिलं आहे. ...