लाईव्ह न्यूज :

Maharashtra Assembly Election 2019 - News Satara

चक दे सातारा... छोट्याशा खेडेगावातून तिने जग जिंकलं, टीम इंडियाची वैष्णवी - Marathi News | Chak de Satara... She conquered the world from a small village, Vaishnavi of Team India | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चक दे सातारा... छोट्याशा खेडेगावातून तिने जग जिंकलं, टीम इंडियाची वैष्णवी

तिच्या जडणघडणीची एक एक आठवण भारावून सांगत होते. ...

सोयाबीन बाजारभावात थोडी वाढ - Marathi News | Slight increase in soybean prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन बाजारभावात थोडी वाढ

वर्षभरात सोयाबीनमधून शेतकऱ्यांना फारसे हाती काही लागले नाही. मात्र, आता दरात वाढ सुरू झाली आहे. क्विंटलला पाच हजारांपर्यंत भाव आहे, तर विदर्भात पाच हजारांचा टप्पा ओलांडलाय. ...

अपुऱ्या पाऊसामुळे यंदा कांद्याचे क्षेत्र कमी राहण्याचा अंदाज - Marathi News | Onion area is expected to be less this year due to insufficient rainfall | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अपुऱ्या पाऊसामुळे यंदा कांद्याचे क्षेत्र कमी राहण्याचा अंदाज

पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी नवीन कांदा लागवडीस धजावत नाहीत. कारण, कांदा लागणीनंतर पुढे पाणी कमी पडण्याची भीती आहे. सध्या कांदा बियाणे दोन हजार रुपये किलोने मिळत आहेत. यामध्ये मागणी नसल्याने वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. ...

मराठा आंदोलनाला पाठिंबा, मांढरदेवला नेते-मंत्र्यांना प्रदेश बंदी - Marathi News | leaders, ministers banned In Mandhardev for maratha reservation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठा आंदोलनाला पाठिंबा, मांढरदेवला नेते-मंत्र्यांना प्रदेश बंदी

मांढरदेव हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे बरेच आमदार, खासदार, मंत्री, देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि तसा प्रोटोकॉलही ते आपणास देत असतात. आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. ...

कोयनेतून २१०० क्युसेकने पाणी सोडले - Marathi News | 2100 cusecs of water released from Koyna dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोयनेतून २१०० क्युसेकने पाणी सोडले

कोयना धरणातून दोन हजार १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन दिवसांत पाणी सांगलीत येणार असून, पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मुदत झाली आहे. ...

पाऊस थांबला..धरणसाठाही घटला - Marathi News | The rain stopped.. The dam water storage also decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस थांबला..धरणसाठाही घटला

सातारा जिल्ह्यात प्रमुख सहा प्रकल्पात १२८ टीएमसीच पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत २० टीएमसी पाणी कमी आहे. तर यंदा प्रमुख धरणेही १०० टक्के भरलेली नाहीत. ...

घेवडा ११ हजार रुपये क्विंटल - Marathi News | Ghewda rajma 11 thousand rupees per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घेवडा ११ हजार रुपये क्विंटल

घेवड्याला मागणी असून क्विंटलला ११ हजारांपर्यंत भाव येत आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे सोयाबीनला मात्र पाच हजारांखालीच दर आहे. ...

उत्सव काळात फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलाला चांगला भाव - Marathi News | During the festival, the flower grower farmers get good price for the flower | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्सव काळात फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलाला चांगला भाव

घरातील गणपतीच्या आराशीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यंदा प्लास्टिकच्या फुलांपेक्षा नैसर्गिक फुलांना पसंती दिली. मिरवणुकीतही या फुलांचा अनोखा बाज सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला. ...