लाईव्ह न्यूज :

Maharashtra Assembly Election 2019 - News Satara

Koyna Dam Water Level : कोयना धरणाचे दरवाजे बंद होणार धरणात किती टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Koyna Dam Water Level : The gates of Koyna Dam will be closed How much TMC water storage in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level : कोयना धरणाचे दरवाजे बंद होणार धरणात किती टीएमसी पाणीसाठा

जिल्ह्यात पावसाची उघडीप असून, महाबळेश्वरला एक तर नवजा येथे दोन मिलिमीटरची नोंद झाली. कोयनेला पावसाची विश्रांती असून, धरणात आवकही कमी झाली आहे. ...

Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांवर; २१ हजार क्युसेक विसर्ग - Marathi News | Koyna Dam : Koyna Dam gates at two feet; 21 thousand cusec discharge | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांवर; २१ हजार क्युसेक विसर्ग

कोयना धरणात (koyna dam) पाण्याची आवक कायम असल्याने दरवाजे दोन फुटांवर स्थिर आहेत. त्यामुळे दरवाजे आणि पायथा वीजगृह असे मिळून २१ हजार क्युसेक पाणी विसर्ग (water release update) होत आहे. ...

राज्यस्तरीय ग्राम स्वच्छता पुरस्कार म्हणजे 'वर्ल्ड कप'; स्वच्छ ग्राम स्पर्धेचे पुरस्कार वितरण - Marathi News | State Level Gram Swachhta Award is 'World Cup'; Award distribution of clean village competition | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यस्तरीय ग्राम स्वच्छता पुरस्कार म्हणजे 'वर्ल्ड कप'; स्वच्छ ग्राम स्पर्धेचे पुरस्कार वितरण

आपले संपूर्ण गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकजण परिश्रम घेतो. त्यासाठी 'ग्राम स्वच्छता अभियाना'तून ग्रामपंचायतींना मिळाले पुरस्कार. वाचा सविस्तर ...

Kanda Bajar Bhav : सातारा बाजार समितीत कांद्याच्या दरात चांगली वाढ.. कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : increase in onion price in Satara Market Committee.. How is the price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : सातारा बाजार समितीत कांद्याच्या दरात चांगली वाढ.. कसा मिळतोय दर

केंद्र शासनाने निर्यात शुल्क कमी केल्याने कांद्याच्या दरात क्विंटलमागे जवळपास ५०० रुपये वाढ झाली आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला पाच हजारांपर्यंत दर मिळू लागलाय. ...

Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे बंद धरणात किती टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Koyna Dam : Koyna Dam gates closed How much TMC water storage in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे बंद धरणात किती टीएमसी पाणीसाठा

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडीप असून, कोयना धरणातही आवक कमी आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे बंद करून विसर्ग थांबविण्यात आला आहे. ...

शशिकांत शिंदेंना पालकमंत्र्यांचे कॉफीचं निमंत्रण; मंत्री देसाई म्हणाले, "राजकीय चर्चा नाही, फक्त गप्पा" - Marathi News | Sharad Pawar group Shashikant Shinde and Minister Shambhuraj Desai had a long discussion at Satara Collectorate. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शशिकांत शिंदेंना पालकमंत्र्यांचे कॉफीचं निमंत्रण; मंत्री देसाई म्हणाले, "राजकीय चर्चा नाही, फक्त गप्पा"

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यात बराच वेळ चर्चा झाली ...

Koyna Dam : कोयनेचे दरवाजे एक फुटावर आणले किती होतोय विसर्ग - Marathi News | Koyna Dam : The gates of Koyna were raised to one foot | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam : कोयनेचे दरवाजे एक फुटावर आणले किती होतोय विसर्ग

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी असून, २४ तासांत नवजाला ६५, तर कोयना आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ३६ मिलिमीटरची नोंद झाली. ...

Koyna Dam Water Level : गुडन्यूज कोयना धरण १०० टक्के भरले - Marathi News | Koyna Dam Water Level : Good news Koyna Dam is 100 percent full | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level : गुडन्यूज कोयना धरण १०० टक्के भरले

जिल्ह्यात पाऊस वाढल्याने कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर कोयना धरण १०० टक्के भरले. ...