लाईव्ह न्यूज :

Maharashtra Assembly Election 2019 - News Shirala

"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला - Marathi News | Sadabhau Khot Sharad Pawar Shirala Vidhan Sabha Maharashtra Assembly elections 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला

विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी शिवाजीराव देशमुख यांच्यावरून शरद पवारांवर टीका केली.  ...

मानसिंगराव १६, सत्यजित १०, सम्राटची ६ कोटी मालमत्ता; शिराळा मतदारसंघातील उमेदवारांची सांपत्तिक स्थिती - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Candidates from Shirala Constituency Mansingrao Naik 16, Satyajit Deshmukh 10 and Samrat Mahadik wealth 6 crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मानसिंगराव १६, सत्यजित १०, सम्राटची ६ कोटी मालमत्ता; शिराळा मतदारसंघातील उमेदवारांची सांपत्तिक स्थिती

शिराळा : शिराळा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मानसिंग फत्तेसिंगराव नाईक यांची स्थावर व जंगम मालमत्ता १५ कोटी ९१ लाख ... ...

Sangli: शिराळा मतदारसंघात महाडिक-देशमुख यांच्यात रस्सीखेच; महायुतीत बंडखोरीची शक्यता - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Samrat Mahadik or Satyajit Deshmukh from the Grand Alliance against MLA Mansingrao Naik in Shirala Constituency is still undecided | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शिराळा मतदारसंघात महाडिक-देशमुख यांच्यात रस्सीखेच; महायुतीत बंडखोरीची शक्यता

उमेदवारी जाहीर झाल्यावर लढत दुरंगी की तिरंगी होणार याचे चित्र स्पष्ट होणार ...

ऊस, भात पिकाला पर्याय म्हणून बांबू लागवडीतून शोधला खात्रीशीर उत्पन्नाचा मार्ग - Marathi News | As an alternative to sugarcane and paddy cultivation bamboo cultivation was found as a way of assured income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस, भात पिकाला पर्याय म्हणून बांबू लागवडीतून शोधला खात्रीशीर उत्पन्नाचा मार्ग

Bamboo Farming Success Story मुंबईमध्ये पस्तीस वर्षे व्यवसाय केल्यानंतर गावी येऊन शेतीत नवनवीन प्रयोग करणारे काळुंद्रे गावचे रामराव पाटील हे बांबूशेती फुलवणारे पश्चिम भागातील एकमेव शेतकरी आहेत. ...

यावर्षी देशात दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण महाराष्ट्रात.. वाचा सविस्तर - Marathi News | In Maharashtra this is the second highest rainfall place in the country this year Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यावर्षी देशात दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण महाराष्ट्रात.. वाचा सविस्तर

Highest Rainfall in Maharashtra चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंजने पर्जन्यमानात आठ हजार मिलिमीटर पावसाची सरासरी पार केली आहे. ...

ऊस शेतीला दिला फाटा तीन एकरात पपईमधून काढले ५३ टन विक्रमी उत्पादन - Marathi News | A record yield of 53 tons was obtained from papaya in three acres of land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस शेतीला दिला फाटा तीन एकरात पपईमधून काढले ५३ टन विक्रमी उत्पादन

येथील प्रगतिशील शेतकरी सुनील आनंदराव माने यांनी ऊस शेतीला फाटा देऊन फळ आणि भाजीपाला उत्पादन घेण्यास सुरुवात केली. सध्या त्यांनी तीन एकर पपई लागवडीतून १४ लाखांचे उत्पादन घेत शेतकऱ्यांच्या पुढे आदर्श निर्माण केला आहे. ...

Chandoli Dam : चांदोली धरण १०० टक्के भरले धरणात ३४.४० टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Chandoli Dam: Chandoli Dam is 100 percent full, 34.40 TMC water storage in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chandoli Dam : चांदोली धरण १०० टक्के भरले धरणात ३४.४० टीएमसी पाणीसाठा

चांदोली धरण क्षेत्रात दरवर्षी चार ते पाच हजार मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद होते. आजअखेर धरण क्षेत्रात ३७४१ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील वारणावती पर्जन्यमापण यंत्रावर झाली आहे. ...

भात पीक फुलोऱ्यात यंदा उत्पादनात वाढीची अपेक्षा - Marathi News | As the paddy crop in flowering this season production is expected to increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात पीक फुलोऱ्यात यंदा उत्पादनात वाढीची अपेक्षा

भाताचे यावर्षी चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. शिराळा तालुक्यात यंदा जून, जुलैमध्ये खरीप हंगामातील भाताची टोकण, रोपण तसेच कुरीच्या साहाय्याने पेरणी केली आहे. ...