लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Abdul Sattar Abdul NabiShiv Sena123383
Kaisar Azad ShaikhIndian National Congress2962
Sandip Eknath SuradkarBahujan Samaj Party906
Dadarao Kisanrao WankhedeVanchit Bahujan Aaghadi7817
Ajabrao Patilba MankarIndependent714
Jyoti Sahebrao DankeIndependent800
Prabhakar Manikrao PalodkarIndependent99002

Maharashtra Assembly Election 2019 - News Sillod

छत्रपती संभाजीनगगर जिल्ह्यात १८३ उमेदवारांसाठी २२ लाख मतदारांच्या बोटाला शाई - Marathi News | In Chhatrapati Sambhajingagar District, 32 out of 22 lakh voters got ink on their fingers; Fate of 183 candidates in EVM | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगगर जिल्ह्यात १८३ उमेदवारांसाठी २२ लाख मतदारांच्या बोटाला शाई

९ लाख ६१ हजार मतदारांची पाठ; जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान, २३ नोव्हेंबर रोजी होणार फैसला ...

'मी पुन्हा येणार, पालकमंत्रीही होणार'; सत्तारांचे विरोधकांना विकासावर मते मागण्याचे आव्हान - Marathi News | 'I will come again, will also be the Guardian Minister'; Abdul Sattar's challenge to the opposition to seek opinions on development | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मी पुन्हा येणार, पालकमंत्रीही होणार'; सत्तारांचे विरोधकांना विकासावर मते मागण्याचे आव्हान

हिंमत असेल तर विरोधकांनी विकासाच्या नावाखाली मते मागण्याचे अब्दुल सत्तार यांचे आव्हान ...

"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला - Marathi News | We will send Uddhav Thackeray to jail when our government comes, Abdul Sattar warns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला

उद्धव ठाकरेंनी सिल्लोड मतदारसंघात प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले.  ...

सत्तार तुम्हाला गांधी दर्शन घडवतील, ते तुम्ही घ्या, पण मते मला द्या; बनकरांचा मतदारांना सल्ला - Marathi News | Abdul Sattar will show you Gandhi's on Money, take it, but give me the votes; Thackeraysena candidate's Suresh Bankar's strange advice to voters  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तार तुम्हाला गांधी दर्शन घडवतील, ते तुम्ही घ्या, पण मते मला द्या; बनकरांचा मतदारांना सल्ला

कंकराळा येथील प्रचार सभेत ठाकरे सेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांचे आवाहन ...

अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद - Marathi News | 'imprison the traitors'; Uddhav Thackeray aggressive in Sillod, also appealed to BJP workers for defeating Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद

सिल्लोडमधील गुंडगिरी, दडपशाही रोखण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी साथ द्यावी. मतभेद असले तरी त्यांच्याशी बोलायला तयार आहे: उद्धव ठाकरे ...

भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Uddhav Thackeray appealed to BJP workers against Shivsena Eknath Shinde Candidate Abdul Sattar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

सिल्लोड मतदारसंघात आज उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत महायुतीचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध घणाघात केला. ...

कडवी झुंज! सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचा ‘चौकार’ सुरेश बनकर रोखतील का? - Marathi News | Bitter fight! Will Suresh Bankar block Abdul Sattar's 'four' in Sillod? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कडवी झुंज! सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचा ‘चौकार’ सुरेश बनकर रोखतील का?

अब्दुल सत्तार यांचा असलेला तगडा जनसंपर्क व विकासाच्या मुद्यावर ते निवडणूक लढत आहेत, तर सुरेश बनकर यांच्या मागे सहानुभूतीची लाट दिसत आहे. आता यात कोण बाजी मारतो हे आगामी काळात दिसेल. ...

पोलचीटची पोलखोल! मतदान केंद्राच्या जागी शौचालयाचा फोटो, महिला मतदाराचा संताप - Marathi News | Pollcheet pollkhol! Photo of toilet in place of polling station on poll cheat of women voter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलचीटची पोलखोल! मतदान केंद्राच्या जागी शौचालयाचा फोटो, महिला मतदाराचा संताप

याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे ...