लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Abdul Sattar Abdul NabiShiv Sena123383
Kaisar Azad ShaikhIndian National Congress2962
Sandip Eknath SuradkarBahujan Samaj Party906
Dadarao Kisanrao WankhedeVanchit Bahujan Aaghadi7817
Ajabrao Patilba MankarIndependent714
Jyoti Sahebrao DankeIndependent800
Prabhakar Manikrao PalodkarIndependent99002

News Sillod

एक गाव, त्याला दोन आमदार; दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची गावात वाढली लगबग - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar district one Village having two MLA's of Sillod and Kannad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक गाव, त्याला दोन आमदार; दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची गावात वाढली लगबग

दोन आमदार आणि दोन खासदार असलेले हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. ...

मोठी कारवाई! अब्दुल सत्तार, गफार कादरी यांच्याशी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे - Marathi News | Crimes against principals of schools related to Abdul Sattar, Ghafar Qadri | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी कारवाई! अब्दुल सत्तार, गफार कादरी यांच्याशी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे

संस्थाचालक अन् निवडणूक आयोगाच्या कात्रीत सापडले शिक्षक ...

मुख्यमंत्री शिंदे यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांची भाजपा विरोधाची तलवार म्यान - Marathi News | After Chief Minister Shinde's call, Abdul Sattar sheathed his sword against the BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्री शिंदे यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांची भाजपा विरोधाची तलवार म्यान

अब्दुल सत्तार आणि भाजपा यांच्यात वाद वाढल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर सत्तार यांनी नरमाईची भूमिका घेतली. ...

मराठवाड्यात धनुष्यबाण-मशाल ११ ठिकाणी, तर कमळाच्या विरोधात १० ठिकाणी पंजा भिडणार - Marathi News | In Marathwada Shinde Sena- Uddhav Sena face-to-face at 11 places; Congress in 10 places against the BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात धनुष्यबाण-मशाल ११ ठिकाणी, तर कमळाच्या विरोधात १० ठिकाणी पंजा भिडणार

मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांचे चित्र स्पष्ट : घड्याळ व मशाल आठ ठिकाणी समोरासमोर लढणार ...

सिल्लोडमध्ये सत्तार-सुरेश बनकर यांच्यात थेट लढत; सत्तारांच्या भाजपासोबत वादाने चुरस वाढली - Marathi News | tough fight between Abdul Sattar-Suresh Bankar in Sillod; Sattar's dispute with the BJP increase heat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये सत्तार-सुरेश बनकर यांच्यात थेट लढत; सत्तारांच्या भाजपासोबत वादाने चुरस वाढली

महाविकास आघाडीत जाऊन तिसऱ्यांदा विधानसभा लढविणाऱ्या बनकर यांना भाजपाच्या स्थानिक नेत्यांचे छुपे समर्थन असल्याची चर्चा आहे. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीत तीन, तर आघाडीत दोन मतदारसंघांत बंडखोरी - Marathi News | Rebellion in three constituencies in the Mahayuti and two constituencies in the Mahavikas Aaghadi in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीत तीन, तर आघाडीत दोन मतदारसंघांत बंडखोरी

बंडखोरांमुळे पाच मतदारसंघांत निवडणुकीचा निकाल वेगळा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...

सत्तार- बनकर यांच्यात जंगी कुस्ती, कल्याण काळे, रावसाहेब दानवे यांच्या भूमिकाही ठरणार महत्त्वाच्या - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: The roles of Jangi Kusti, Kalyan Kale, Raosaheb Danve will also be important between Sattar and Bankar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तार- बनकर यांच्यात जंगी कुस्ती, कल्याण काळे, दानवे यांच्या भूमिकाही ठरणार महत्त्वाच्या

Maharashtra Assembly Election 2024: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढण्याचे जाहीर केल्यामुळे सिल्लोड मतदारसंघात  विद्यमान मंत्री तथा महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार आणि महाविकास आघाडीचे सुरेश बनकर यांच्यात थेट जंगी लढत ...

निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Election Commission slams Abdul Sattar; A case of giving false information about property | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण

Maharashtra Assembly Election 2024 : सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातील त्रुटींबाबत सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी तक्रार दाखल केली आहे.  ...