लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Anil Sadashiv KambleBharatiya Janata Party75787
Kashinath Gunaji KaleBahujan Samaj Party963
Bansode Sanjay BaburaoNationalist Congress Party96366
Atul Abhimanyu DhawareVanchit Bahujan Aaghadi2599
Balaji Keshav KambleBahujan Mukti Party417
Sanjay Sopanrao KambleBahujan Vikas Aaghadi496
Kamlakar Prabhakar KambleIndependent223
Dhondiba Irba NamwadIndependent310
Narasinha Pandurangrao GhoneIndependent456
Pradeep Pralhad KambleIndependent318
Balaji Hiraman GadkarIndependent281
Shobha Sushil MotiramIndependent349

Maharashtra Assembly Election 2019 - News Udgir

मराठवाड्यातील पाचपैकी चार मंत्र्यांच्या मतदारसंघांत मतटक्का वाढला; एकात झाली घट! - Marathi News | Vote percentage increased in four out of five ministerial constituencies in Marathwada; Reduced to one! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील पाचपैकी चार मंत्र्यांच्या मतदारसंघांत मतटक्का वाढला; एकात झाली घट!

पाच मंत्र्यांपैकी राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात सर्वाधिक वाढ झाली आहे. ...

लातूर शहर, ग्रामीण मतदारसंघात देशमुख बंधूंचा कस लागणार, लक्षवेधी लढतीने उत्कंठा शिगेला - Marathi News | Latur city, how will the Deshmukh brothers fare in the rural constituencies, with an eye-catching fight, the excitement started | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहर, ग्रामीण मतदारसंघात देशमुख बंधूंचा कस लागणार, लक्षवेधी लढतीने उत्कंठा शिगेला

लातुरात कामांच्या आलेखावरुन उमेदवार आमने-सामने ...

कुठे बंडाचे झेंडे तर कुठे नाराजीचा सूर; अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उत्साह अन् नाराजी नाट्य - Marathi News | Where are the flags of rebellion and where is the tone of displeasure; A drama of excitement and displeasure on the last day of application submission | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कुठे बंडाचे झेंडे तर कुठे नाराजीचा सूर; अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उत्साह अन् नाराजी नाट्य

आता ४ नोव्हेंबरपूर्वी मनधरणी होणार की जिथे-तिथे लढाई रंगतदार होणार, याची उत्सुकता आहे. ...

मराठवाड्यात अजितदादांनी दिग्गज उतरवले मैदानात; मुंडे, सोळंके, बनसोडे लढाईस सज्ज - Marathi News | Ajitdad gave 5 candidates in Marathwada; Challenge to Dhananjay Munde, Prakash Solanke, Sanjay Bansode to maintain the fort | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात अजितदादांनी दिग्गज उतरवले मैदानात; मुंडे, सोळंके, बनसोडे लढाईस सज्ज

मराठवाड्यात अजितदादांनी दिले ५ उमेदवार; दिग्गज उमेदवारांना विरोधकांच्या रणनीतीला भेदण्याचे आव्हान ...

Goverment Milk Powder Project Udgir : आशिया खंडापर्यंत पोहोचलेल्या उदगीर दूध भुकटी प्रकल्पास दृष्ट! काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | Goverment Milk Powder Project Udgir: See the Udgir milk powder project that has reached the continent of Asia! Read the case in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Goverment Milk Powder Project Udgir : आशिया खंडापर्यंत पोहोचलेल्या उदगीर दूध भुकटी प्रकल्पास दृष्ट! काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

एकेकाळी येथील शासकीय दूध योजनेत तयार होणारी दूध भुकटी आशिया खंडापर्यंत पोहोचून उदगीरची ओळख जगाच्या नकाशावर झाली होती. वाचा सविस्तर (Goverment Milk Powder Project Udgir) ...

Goverment Milk Powder Project Udgir : अखेर उदगीरचा शासकीय दूध भुकटी प्रकल्प भंगारात - Marathi News | Goverment Milk Powder Project Udgir: Finally the government milk powder project of Udgir is scrapped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Goverment Milk Powder Project Udgir : अखेर उदगीरचा शासकीय दूध भुकटी प्रकल्प भंगारात

शासकीय दूध भुकटी प्रकल्प भंगारात निघाला असून, शासकीय स्तरावरून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयाने उच्चतम दराने निविदा भरलेल्या कोल्हापूर येथील खासगी कंपनीची १ कोटी १ लाख १४ रुपयांची निविदा मंजूर झाली असल्याची ...

नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बांधावर - Marathi News | cm eknath shinde and dcm devendra fadnavis interact with farmer and inspect the damage in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बांधावर

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद ...

Soybean Market उदगीर बाजारसमितीत सर्वाधिक सोयाबीन आवक; जाणून घ्या काय मिळतोय दर - Marathi News | Soybean Market Highest Soybean Inflow in Udgir Market Committee; Find out what the rate is | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market उदगीर बाजारसमितीत सर्वाधिक सोयाबीन आवक; जाणून घ्या काय मिळतोय दर

पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार आज रविवार (दि. ०७) राज्यात केवळ चार बाजारसमितींमध्ये सोयाबीनची आवक बघावयास मिळाली.  ...