लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला २ दिवसांच वेळ शिल्लक राहिला आहे. त्याआधी आलेल्या विविध एजन्सींचे एक्झिट पोलमुळे एनडीए आणि भाजपचे नेते उत्साहाच्या भरात वायफळ विधाने करू लागले आहेत. ...
हरियाणात २०१४ च्या निवडणुकांमध्ये भाजपने १० पैकी ७ जागा जिंकल्या होत्या व त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ३४ टक्के मते घेतली होती. ...
लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यात हरयाणामध्ये १० जागांसाठी १२ मे रोजी होणारे मतदान निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पडावे म्हणून तिथे राज्य पोलीस दल व केंद्रीय सुरक्षा दलांचे तब्बल ६४ हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. ...
१२ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात हरियाणातील सर्व १२ जागांवर मतदान होत आहे. ५ ते १0 मे यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सभा आणि रोड शों ...