लाईव्ह न्यूज :

Bhiwandi Constituency

लोकसभा निवडणूक 2019 निकाल

लोकसभा चुनाव 2019 परिणाम

Lok Sabha Election 2019 Results

Key Candidates - Bhiwandi

BJP
KAPIL MORESHWAR PATIL
Won

Live News in Marathi

News Bhiwandi

कपिल पाटील यांच्या मतांमध्ये ४६ हजारांची वाढ - Marathi News | Kapil Patil's votes increase by 46 thousand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कपिल पाटील यांच्या मतांमध्ये ४६ हजारांची वाढ

लोकसभा निवडणुकीत पाटील यांना पक्षात प्रतिस्पर्धी निर्माण झाले नसले, तरी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिस्पर्धी निर्माण झाले होते. ...

भिवंडी लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाचे कपिल पाटील आघाडीवर  - Marathi News | Bhiwandi Lok Sabha election results 2019: BJP's Kapil Patil leads | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाचे कपिल पाटील आघाडीवर 

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे कपिल पाटील यांनी आघाडी घेतली आहे. ...

VIDEO : बदलापूरमध्ये लग्नाची वरात, मतदान केंद्राच्या दारात, वधु-वराने बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | VIDEO: newly married couple Cast their Vote in Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :VIDEO : बदलापूरमध्ये लग्नाची वरात, मतदान केंद्राच्या दारात, वधु-वराने बजावला मतदानाचा हक्क

नवदाम्पत्य हे मतदान करण्याचा हक्क बजावतानाचे चित्र अनेक वेळा पहावयास मिळत आहे. मात्र बदलापूर ग्रामिण भागातील भोई-सावरे या गावात एका नवदाम्पत्याचे विवाह झाल्यावर मतदान करण्याचा निर्णय घेतला. ...

तोफा थंडावल्या, उद्या मतदान; ठाण्यातील तीनही मतदारसंघांत दुरंगी लढत - Marathi News | Guns shutdown; polling tomorrow; Three constituencies of Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तोफा थंडावल्या, उद्या मतदान; ठाण्यातील तीनही मतदारसंघांत दुरंगी लढत

प्रशासन सज्ज, अखेरच्या दिवशी उमेदवारांची तारांबळ, मतदारांच्या भेटीगाठी ...

'मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार कोणी दिला?' - Marathi News | 'Who gave Modi the right to cancel the notes?' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार कोणी दिला?'

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल ...

गेल्या सहा निवडणुकांमध्ये ५१ हजार ९०४ मते वाया - Marathi News | In the last six elections, 51 thousand 940 votes were lost | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गेल्या सहा निवडणुकांमध्ये ५१ हजार ९०४ मते वाया

ठाणे, भिवंडी, कल्याण अवैध मतांचे प्रमाण ...

'काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे कोंबड्या विकून कर्ज फेडण्याचा धंदा' - Marathi News | 'Congress's manifesto is a loan repayment by selling a chicken' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे कोंबड्या विकून कर्ज फेडण्याचा धंदा'

काँग्रेसचे घोषणापत्र हा देशातील जनतेला असेच मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे. त्या व्यक्तीप्रमाणेच कोंबड्या विकून कर्ज फेडण्याचा धंदा आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. ...

अपक्षांच्या मतांच्या टक्केवारीत भिवंडीत चढउतार - Marathi News | False fluctuations in the percentage of independents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपक्षांच्या मतांच्या टक्केवारीत भिवंडीत चढउतार

लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडी मतदारसंघातून यंदा १५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात राजकीय पक्षांचे आठ उमेदवार आहेत, तर सात अपक्ष उमेदवार आहेत ...