उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांना मनसेच्या इंजिनाचे पाठबळ पाहिजे तसे मिळाल्यास साहजिकच काँग्रेसचे पारडे जड होणार आहे. ...
प्रचाराचे वारे आता मुंबईतही वेगाने वाहू लागले आहेत. प्रचारासाठी पंधरवडा हाती असल्याने प्रत्यक्ष मतदानाआधी यानंतर जाहीर प्रचारासाठी फक्त पुढचा रविवार मिळणार आहे. ...