लोकसभा निवडणुकांचे बहुप्रतिक्षित निकाल गुरुवारी जाहीर होणार असून नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदार राजाने नेमका कुणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे. ...
नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील मतदान पहिल्याच टप्प्यात पार पडले. आता मतमोजणीची तयारी सुरू आहे. त्याला आणखीन महिनाभर वेळ असल्याने निवडणूक विभाग व अधिकारी थोडे निश्चिंत आहे. परंतु जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांना ...
निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता येतो. मात्र हजारो कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट मिळालेच नसल्याची ओरड कर्मचारी संघटनांकडून होत आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त यांच्यापर्यंत तक्रार करण्यात आली असू ...
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याची चर्चा आता रंगू लागली आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी झाली आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून पहि ...
नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघांसाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडले. निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांनी ‘पोस्टल बॅलेट’च्या माध्यमातून मतदान केले आहे. मात्र अनेक कर्मचारी यापासून वंचित राहिले होते. सातत्याने तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने मतगणने ...
न्यायालयाच्या आदेशाची वस्तूस्थिती लक्षात न घेता स्वत:च्या व्टिटर अकाउंटवर दिशाभूल करणारा मजकुर अपलोड करण्याचा प्रकार नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पटोलेंविरुद्ध नायब तहसीलदार ...