लाईव्ह न्यूज :

लोकसभा निवडणूक 2019 निकाल

लोकसभा चुनाव 2019 परिणाम

Lok Sabha Election 2019 Results

Key Candidates - Nagpur

BJP
NITIN JAIRAM GADKARI
Won

News Nagpur

नागपुरात गुरुवारी मतदान, प्रशासन सज्ज : २३ हजार कर्मचारी तैनात - Marathi News | Voting on Thursday in Nagpur, ready for administration: 23 thousand employees deployed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गुरुवारी मतदान, प्रशासन सज्ज : २३ हजार कर्मचारी तैनात

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होत असून यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. निवडणूक शांततेत पार पाडवी यासाठी कडेकोट बंदोबस्तही तैनातकरण्यात आला आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिका ...

कॉंग्रेस आघाडीकडे नेता आणि नीती नाही : अमित शहा यांचे टीकास्त्र - Marathi News | Congress leads front and does not have policies: Amit Shah's criticized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉंग्रेस आघाडीकडे नेता आणि नीती नाही : अमित शहा यांचे टीकास्त्र

कॉंग्रेससह विविध पक्षांचा समावेश असलेली महाआघाडी म्हणजे एक महाभेसळ आहे. कॉंग्रेस आघाडीतील पक्षांचे नेते शरद पवार व ममता बॅनर्जी हे राहुल गांधी यांना नेता मानायला तयार नाही. वास्तवात कॉंग्रेस आघाडीकडे नेता, नीती या दोन्ही गोष्टी नाही आणि सिद्धांताचा अ ...

मतदान प्रक्रियेत अडसर खपवून घेतला जाणार नाही : पोलीस आयुक्तांचा खणखणीत इशारा - Marathi News | Voting process obstacle will not be tolerated : Police Commissioner's Warning Signal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतदान प्रक्रियेत अडसर खपवून घेतला जाणार नाही : पोलीस आयुक्तांचा खणखणीत इशारा

मतदान प्रक्रियेत अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार कोणत्याच किमतीत खपवून घेतला जाणार नाही. असा प्रकार करणारा व्यक्ती किती मोठा आणि कुणीही असला तर त्याची गय केली जाणार नाही, त्याला थेट कोठडीत डांबू, असा खणखणीत इशारा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकु ...

खैरलांजी हत्याकांडातील आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांना मत देणार का? - Marathi News | Will vote for those who support the accused in the Khalarangi killings? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खैरलांजी हत्याकांडातील आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांना मत देणार का?

बौद्ध आंबेडकरी समाजातील काही बुद्धिजीवी हे भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन करीत आहेत. तेव्हा खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते, भारिप बहुजन महासंघाचे श ...

आज प्रचारतोफा थंडावणार : शक्तिप्रदर्शनावर राहणार भर - Marathi News | Today, campaign will stop : Force on power display | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज प्रचारतोफा थंडावणार : शक्तिप्रदर्शनावर राहणार भर

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील धडाक्यात सुरू असलेल्या प्रचारतोफा मंगळवारी सायंकाळी ६ वाजता थंडावणार आहेत. नियमानुसार मतदानाच्या ४८ तासापूर्वी प्रचार थांबवला जातो. त्यानंतर कुणालाही प्रचार करता येणार नाही. उमेदवारांना गृहभेटी मात्र ...

नागपूर ग्रोथ इंजिन ठरेल : नितीन गडकरी यांचा दावा - Marathi News | Nagpur will be a growth engine: Nitin Gadkari's claim | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ग्रोथ इंजिन ठरेल : नितीन गडकरी यांचा दावा

गेल्या पाच वर्षांत नागपूरचा चेहरामोहरा बदलला आहे. शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा माझा प्रयत्न आहे. हे शहर देशात एक नंबरचे शहर बनवून दाखविण्याचे माझे स्वप्न असून, येणाऱ्या पाच वर्षांत नागपूर देशाच्या विकासात ग्रोथ इंजिन ठरेल, असा दावा केंद्रीय मंत्र ...

पटोलेंनी भंडारा-गोंदियात किती प्रकल्प आणले? मुख्यमंत्र्यांचा सवाल - Marathi News | How many projects brought Patole for Bhandara-Gondiya ? Chief Minister's question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पटोलेंनी भंडारा-गोंदियात किती प्रकल्प आणले? मुख्यमंत्र्यांचा सवाल

काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियात किती प्रकल्प आणले हे आधी सांगावे? असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नाकर्त्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. पटोलेंचा पक्ष बदलूपणा साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांना नागप ...

नागपुरात १०१ निवडणूक कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | 101 election workers in Nagpur have voted their right | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १०१ निवडणूक कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना टपालाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता येतो. नागपूर जिल्ह्यात निवडणुकीकरिता १९ हजार कर्मचाऱ्यांची ड्युटी लागली असून, १०१ कर्मचाऱ्यांनी टपाल मतदानाचा हक्क बजावला. यासाठी निवडणूक विभागाने विशेष सुविधा ...