शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ५५.६० टक्के मतदानाची नोंद झाली होती. ... शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ४५.४३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. ... शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लागल्या आहेत ... श्रीरामपूर शहरातील रेल्वे स्थानकासमोरील 103 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 42 तृतीपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला. ... शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सकाळीच अफवांचे पीक पसरले आहे. अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांना पाठिंबा दिल्याची बातमी सोशल मिडियावर वा-यासारखी व्हायरल झाली. ... शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. ... तालुक्यातील बहिरवाडी आणि धामोरी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने सकाळी नऊ वाजेपर्यंत १ हजार ३८३ पैकी अवघ्या एका मतदाराने आपला हक्क बजावला. ... शिर्डी लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार असून मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. ...