देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत बसण्यापासून रोखावे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुकीची पुनरावृत्ती करू नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ...
लोकसभा निवडणुकीत उमेदवार करत असलेल्या खर्चावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष आहे. या उमेदवारांना तीन टप्प्यात खर्च सादर करायला सांगितला असून निवडणूक आयोग स्वत:ही या खर्चावर लक्ष ठेवत आहे. ...