शिर्डीत कोणत्या उमेदवाराचा प्रचार करायचा हे गुरुवारी दुपारी जाहीर करू, अशी भूमिका त्यांनी श्रीरामपूर येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घेतली. ...
मोदी सरकार राज्यघटना मोडून हुकूमशाही राबवू पहात आहे. पंतप्रधान देशाच्या एकाही प्रश्नाला उत्तर देत नाहीत. भांडवलदारांना सूट व गरिबांची लूट करणाºया भाजप सरकारने आॅनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांनी चेष्टा केली. ...