राजकारणात निवृत्त होण्यापूर्वी हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केल्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी केली आहे ...
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबद्दल काढलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘दुसऱ्यांना गाढव म्हणण्याची आमची संस्कृती नाही.’ ...
शिवस्मारकासाठी पंतप्रधान समुद्रात गेले होते, इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं. काय झालं त्या स्मारकांचं? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरातील जाहीर सभेत केला. ...
देशभरात भाषण करताना जी स्वप्न दाखवली गेली त्याबद्दल पंतप्रधान एकही शब्द काढायला तयार नाही अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. ...