लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात किमान २५ टक्के व्हीव्हीपॅटची तपासणी व त्यातील चिठ्ठ्यांची मतमोजणी करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसने निवडणूक विभागाकडे केली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी मतदान पार पडले. ...
लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. मात्र मतमोजणीला दीड महिन्याचा अवधी आहे. तोपर्यंत इव्हीएम मशिन सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम उभारण्यात आली आहे. या स्ट्राँगरूमला त्रिस्तरीय सुरक्षेचे कवच प्रदान करण्यात आले. याशिवाय २४ तास सीसीटीव्हीची नजर राहणार ...
वाशिम : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोठा उत्साह दाखवल्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत सव्वा दोन टक्क्याने वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेना व काँग्रेसमध्ये थेट आणि टफ लढत झाली. बहुतांश ठिकाणी फिप्टी-फिप्टी चालल्याने नेमका कोण निवडून येणार याचा अंदाज बांधणे भल्याभल्या राजकीय तज्ज्ञांनाही कठीण झाले आहे. ...
मागील ४० वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या नेर तालुक्यातील आजंती येथील मतदारांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. एक हजार १८९९ पैकी १७० लोकांनी मतदान केले. ...
निवडणूक प्रक्रिया पुरूष मंडळीच पार पाडू शकते, हा गैरसमज महिलांनी गुरूवारी मोडीत काढला. महिलांनीच मतदान केंद्रावरील कामकाज चालविले. विशेष म्हणजे या ठिकाणची सुरक्षा व्यवस्थाही महिलांनीच सांभाळली. ...