यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. यवतमाळ जिल्ह्यातील चार आणि वाशीममधील दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदर २२०६ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. सायंकाळी ५ पर्यंत ५$४.७१ टक्के मतदान नोंदव ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी गुरुवारी ११ एप्रिल रोजी सरासरी ६२ टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे. सायंकाळी ५ पर्यंत ५३.९७ एवढी मतदानाची टक्केवारी नोंदविली गेली. ...
येथील राळेगाव तालुक्यात असलेल्या झाडगाव येथे जिल्हा पं. केंद्राच्या शाळेतील बुथ क्र. २३७ वर आज मतदारांच्या रांगेत चक्क मुंडावळ््या बांधलेला एक तरुण उभा झाला. ...
लोकसभा निवडणुकीसाठी वणी येथील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. वणी विधानसभा मतदार संघात एकूण दोन लाख ८२ हजार ५४२ मतदार असून गुरूवारी लोकसभा निवडणुकीसाठी ते आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्ट्राँग रूम तयार करण्यात आले अ ...
तीर्थरूप बाबा, पत्रास कारण की, ११ तारखेला लोकसभेसाठी मतदान होणार आहे. तुम्ही न चुकता मतदानाला जा... असे पोस्टकार्ड पत्र घरोघरी पोहोचले आणि राष्ट्रीय कर्तव्याची आठवण होऊन ग्रामीण पालकांनी मुलांच्या पत्रलेखनाचे कौतुकही दाटून आले. ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात अपक्षांची मते घेण्याची गती किती राहते यावर काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांच्या उमेदवाराचे विजयाचे गणित अवलंबून आहे. ...
११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील एकुण ३२५ मतदान केंद्रावरून मतदान होणार असून सात केंद्र अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राह ...