भाजपचे बंडखोर, बसपा, प्रहार, वंचित आघाडी व अपक्ष उमेदवारांमुळे युतीच्या उमेदवारांनाच अधिक धोका आहे, असे मत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. ...
शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची नजर एकमेकांच्या मतविभाजनावर खिळली आहे. परंतु या विभाजनाचा मोठा फटका काँग्रेसला बसण्याची चिन्हे आहेत. ...
लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रूपयांच्या खर्चाची मर्यादा आहे. उमेदवाराने किती खर्च केला, याचा हिशेब दररोज सादर करण्याचे बंधन आहे. मात्र यवतमाळ-वाशिम मतदार संघातील सात अपक्षांनी निवडणूक विभागाकडे खर्चाचा हिशेब सादर केला नाही. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशातील सर्वात मोठे डाकू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते दिग्रस येथे बुधवारी सायंकाळी आयोजित जाहीर सभेत बोलत होते. ...