Tamil Nadu Lok Sabha Election 2019 Result : थूथुकोडी मतदार संघातून कनिमोळी आपले नशीब आजमावत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे उमेदवार तमिलिसाई सौंदराजन मैदानात आहेत. ...
Tamil Nadu Lok Sabha Election Results Live Vote Counting:: एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनामुळे या लोकसभा निवडणुकीद्वारे भाजपा दक्षिण भारतात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या, गुरुवारी ९५ मतदारसंघातील सुमारे १६ कोटी मतदार मतदान करणार असून, त्यात दक्षिण, उत्तर व ईशान्येकडील राज्यांचा समावेश आहे. ...
द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचे करुणानिधी व जयललिता हे नेते नसताना या दोन्ही पक्षांच्या दुसºया फळीतील नेत्यांमध्ये येथे चुरशीची लढत होत आहे. ...
प्राप्तिकर खात्यामार्फत धाडी टाकून दडपण आणण्याचा भाजपने कितीही प्रयत्न केला तरी या पक्षाला लोकसभा निवडणुकीतील माझा विजय रोखता येणार नाही, असे द्रमुकच्या ज्येष्ठ नेत्या कणिमोळी यांनी म्हटले आहे. ...