Maval Lok Sabha Result 2024 'घासून नाही'तर ठासून बारणे आले, अशी प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी दिली आहे ... Baramati Lok Sabha Result 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघातील निकाल समोर आले असून खासदार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. ... Baramati Lok Sabha Result 2024:अजित पवारांची बंडखोरी बारामतीकरांना आवडली नसल्याचे बारामती लोकसभेच्या निकालावरून दिसून आले ... Shirur Lok Sabha Result 2024शिरूरमध्ये पहिल्या फेरीपासून कोल्हे आघाडीवर असून आता ते जिंकण्याच्या वाटेवर दिसू लागले आहेत ... Pune Lok Sabha Result 2024: पहिल्या ३-४ फेऱ्यांमध्ये रवींद्र धंगेकर यांनी लीड मिळवला पण त्यानंतर मोहोळ पुढील सगळ्या फेऱ्यांमध्ये लीड मिळवत अखेर विजयाचे वाटेवर असल्याचे दिसू लागले ... Maval Lok Sabha Result 2024 मावळात अकराव्या फेरीनंतर श्रीरंग बारणे (Shrirang Barne) ६७ हजार ५७६ मतांनी आघाडीवर ... Pune Lok Sabha Result 2024: वसंत मोरेंना या लढतीत आघाडी मिळवण्यासाठी लाखोंच्या फरकाने मत मिळवावी लागतील ... Pune Lok Sabha Result 2024रवींद्र धंगेकराना आघाडी घेण्यासाठी ४५ हजारांपेक्षा जास्त मत मिळवावी लागणार ...