Bihar Lok Sabha Election 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही अनेक बाहुबली नेत्यांनी त्यांच्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच त्यापैकी अनेकांनी आपल्या दबंगगिरीचा प्रभाव पाडत त्यांच्या पत्नींना विविध राजकीय पक्षा ...