बंगालमध्ये आघाडी तोडली, विरोधात लढल्या; ममता वायनाडमध्ये प्रियांका गांधींसाठी प्रचार करण्याची शक्यता भाजपाचे भर्तृहरी महताब लोकसभेचे हंगामी अध्यक्ष; राष्ट्रपतींकडून नियुक्ती चर्चा तर होणारच! वंचितच्या उमेदवाराने बुक केली रेंज रोव्हर, फॉर्च्युनर; चार कोटी मोजले... वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट EVM अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही; वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती प्रियंका गांधी वाराणसीतून लढल्या असत्या तर पंतप्रधान मोदी हरले असते - राहुल गांधी राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण काल शपथ घेतली, आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा; केरळच्या एकमेव भाजपा खासदारने सांगितलं कारण समाजात फूट पाडण्याचं भाजपाचं राजकारण जनतेने पूर्णपणे नाकारलं - अखिलेश यादव २०२७ बाबत अखिलेश यादव यांची मोठी भविष्यवाणी; योगी-मोदींचं वाढलं टेन्शन, म्हणाले... "पंतप्रधान मोदी स्वबळावर जिंकले नाहीत..."; 'मुंडन' करण्याच्या शपथेवर आप नेत्याचा यू-टर्न नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार का?; ममता बॅनर्जींनी स्पष्ट केली भूमिका "जास्त दिवस टिकणार नाही मोदी सरकार, राहुल गांधींना..."; अधीर रंजन यांची भविष्यवाणी "मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव..."; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन "नितीश कुमारांना इंडिया आघाडीने दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर"; JDU चा मोठा दावा हे सरकार टिकणार नाही, सरकार स्थापनेपासून घोटाळा सुरू - संजय राऊत "ईडी, CBI या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच, प्रफुल्ल पटेल यांना..."; संजय राऊतांचा खोचक टोला ४०० पार हा नारा दिल्यामुळेच भाजपाचे सर्वत्र नुकसान झाले आहे - प्रशांत किशोर "४०० पारचा नारा अपूर्ण"; BJP चा आलेख घसरण्याला कोण जबाबदार? प्रशांत किशोर म्हणाले... मोदींचा शपथविधी पुढे ढकलला? टीडीपीच्या खासदाराचा दावा, नवी तारीख आली... नितीशकुमार यांच्या जदयूने अखेर काडी टाकलीच; अग्निवीर, सीएएवर विचार व्हायला हवा, मूळ मागणीही रेटली "लंगड्या पायांनी नाचून आनंद व्यक्त करणारे..."; भाजपाचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार नितीशकुमारांनी भाजपासमोर खाते वाटपाचा फॉर्म्युला ठेवला? टीडीपीची मागणी मोदी मान्य करणार का... "मैत्री अखंड राहो"; रशियापासून फ्रान्स, अमेरिकेपर्यंत ७५ हून अधिक देशांनी केलं मोदींचं अभिनंदन अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवलेत - संजय राऊत महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही - संजय राऊत "मी पुन्हा येईन... लोकांची घरं, पक्ष फोडून येईन असं गळा फोडून सांगणारे आता..."; राऊतांचा टोला माझ्यासाठी येणारा काळ खूप कठीण; राजकीय भवितव्य आता कसं असेल हे मला माहीत नाही - अधीर रंजन चौधरी जय-पराजय हा राजकारणाचा भाग, आकड्यांचा खेळ सुरूच राहिल; मोदींचे मंत्रिपरिषदेमध्ये 'संकेत' ते १७ खासदार कोण? जे नितीशकुमार किंवा चंद्राबाबुंचा खेळ बिघडवू शकतात, सत्तास्थापनेच्या बेरजेचे गणित... दिल्लीत सुपडा साफ, केजरीवाल-सिसोदिया जेलमध्ये...; निवडणुकीचे निकाल 'आप'साठी धोक्याची घंटा इतर स्पर्धक आले, मला उशिराने उमेदवारी मिळाली, अन्यथा...; हेमंत गोडसेंनी भुजबळांचे नाव न घेता खापर फोडले ''काँग्रेसने उबाठासाठी योग्य काम केले नाही, पुष्पगुच्छ घेऊन राहुल गांधींना भेटणार'' "माणसं विकत घेऊ शकतात, त्या ताकदीवर चोऱ्यामाऱ्या झाल्या"; संजय राऊत कडाडले भाजपचा जीव टांगणीला! किंगमेकर नितीशकुमार, तेजस्वी यादव एकाच विमानात; दिल्लीला रवाना ज्यांनी सर्व्हेवर शिंदेंच्या खासदारांचे तिकीट कापले, त्या भाजपचे दोनच खासदार पुन्हा आले, बाकीचे... "नरेंद्र मोदी हा ब्रँड संपला, त्यांना आधी शपथ घेऊ द्या, त्यानंतर..."; संजय राऊतांचे सूचक संकेत मोदींनी पदाचा राजीनामा देऊन संन्यास घ्यायला हवा - संजय राऊत अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत तर ती जागा चोरलेली आहे - संजय राऊत "उ. बा. ठा चा मुंबईत झालेला विजय हा भगवा नाही तर हिरवा विजय"; मनसे नेत्याचा खोचक टोला बीडमध्ये धाकधुक वाढली! पंकजा मुंडे ३१ फेरीत ६९८ मतांनी पिछाडीवर, अखेरची फेरी राहिली उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाचवेळी दिल्लीला जाणार; काय घडतेय? एनडीए, इंडिया आघाडीत मोठ्या हालचाली "पंतप्रधान मोदींनी आता त्यांचं नाव..."; अशोक गेहलोत यांची मोठी मागणी अमरावतीत मोठा ट्विस्ट! नवनीत राणांकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज, पिछाडीवर; अनिल बोंडेंची माहिती मोदी, शाह यांचा अहंकार संपवला, पंतप्रधान स्वत:ला देव समजतात, त्यांचं नाक कापलं गेलं - संजय राऊत "नकली भगवान हार गए, नकली संतानने आपको हराया है"; संजय राऊतांची सडकून टीका "नकली भगवान हार गए, नकली संतानने आपको हराया है"; संजय राऊतांची सडकून टीका राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपाची काय परिस्थिती? निकाल आला, सपाचा उमेदवार जिंकला अमरावती : नवनीत राणा पराभवाच्या छायेत; बच्चू कडूंच्या उमेदवाराने निर्णायक मते घेतली "बाप बाप होता है, देवेंद्र फडणवीसांच्या अतिमहत्त्वकांक्षेमुळे..."; सुषमा अंधारेंची खोचक टीका अहमदनगरमध्ये मोठी घडामोड! निलेश लंकेची विजयी आघाडी; सुजय विखेंचा काढता पाय मोठी बातमी! शरद पवारांचा नितीशकुमारांना फोन; थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत घोषणा करण्याची शक्यता काँग्रेसच्या प्रयत्नांनंतर मोदींचा चंद्राबाबू नायडूंना फोन; नितीश कुमारांचीही प्रतिक्रिया आली "मी जनतेची माफी मागतो"; रायबरेलीतून भाजपाच्या दिनेश प्रताप सिंह यांनी स्वीकारला पराभव भाजप केवळ २३६ जागांवर आघाडीवर, काँग्रेस ९८; मग सत्ता कोणाच्या जिवावर... भाजपाला मोठा धक्का; स्मृती इराणी-अजय मिश्रासह मोदी सरकारचे 'हे' मंत्री पिछाडीवर २०१ जागांवर १००० चे मताधिक्य; भाजपाच्या १०७, कोणत्याही क्षणी पारडे फिरणार उत्तर प्रदेशनंतर राजस्थानमध्येही भाजपाला धक्का; इंडी आघाडी २५ पैकी १२ जागांवर आघाडीवर नाशिक - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार पिछाडीवर साताऱ्यात शशिकांत शिंदे २० हजारांनी आघाडीवर अहमदनगर : तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील ७०९३ मतांनी आघाडीवर वाराणसीत मोदींनी बाजी पालटली! 9000 मतांनी घेतली आघाडी; स्मृती इराणी पिछाडीवर रत्नागिरी-सिंधुदुर्गात कांटे की टक्कर! आधी विनायक राऊत, आता नारायण राणे आघाडीवर रावेरमध्ये रक्षा खडसे ३६३३२ मतांनी पुढे मुंबई उत्तर पूर्व - संजय दिना पाटील १०९७४ मतांनी आघाडीवर सर्वात मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर; उत्तर प्रदेशात मोठा उलटफेर सुप्रिया सुळे पहिल्या फेरी अखेर 6941 मतांनी आघाडीवर अकाेला लाेकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार अनुप धाेत्रे आघाडीवर कोल्हापुर मतदार संघातून पोस्टल मतदानात शाहू छत्रपती आघाडीवर तर हातकणंगले मतदारसंघ पोस्टल मतदानात सत्यजित पाटील सरुडकर आघाडीवर मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली... शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा ‘ईव्हीएम’मध्ये गैरप्रकार नसेल तर सरकार का घाबरते?, पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले एक्झिट पोलसारखेच वातावरण राहिले तर महाराष्ट्र विधानसभेला काय होणार? ठाकरेंची चारही बोटे तुपात... "भाजपाचा पैशाच्या जोरावर निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न"; प्रतिभा सिंह यांचा आरोप EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील - प्रतिभा सिंह निवडणूक आयोग उद्या दुपारी पत्रकार परिषद घेणार. आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील - सोमनाथ भारती "जनतेने भाजपाच्या विरोधात प्रचंड मतदान केलंय"; आप उमेदवाराचा हल्लाबोल भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; संजीव उन्हाळेंचे लोकसभा निकालावर भाकीत पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल अमित शाह यांच्या धमकीला जनताच उत्तर देईल - अरविंद केजरीवाल "पंतप्रधान मोदी अहंकारी झालेत, स्वतःला घोषित केलं 'देव'"; अरविंद केजरीवालांचा खोचक टोला देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय; माझा जीव गेला तरी दुःखी होऊ नका - अरविंद केजरीवाल ५७३ वेळा इंडिया आघाडी... महागाई, बेरोजगारीबद्दल एक शब्दही बोलले नाहीत - मल्लिकार्जुन खरगे "७५८ वेळा मोदी, ४२१ वेळा मंदिर-मशीद, २२४ वेळा पाकिस्तानचं नाव घेतलं पण..."; खरगेंचा घणाघात "अच्छे दिन य़ेणार, मोदीजी जाणार; पंतप्रधान म्हणून..."; अरविंद केजरीवालांचं मोठं विधान इंडिया आघाडीला मतं मिळताहेत 'खटाखट खटाखट', देशाचे खरे अच्छे दिन येणार 'फटाफट फटाफट' - राहुल गांधी "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र "प्रेमाने मागितलं असतं तर एखाद-दुसरी जागा दिली असती, पण..."; केजरीवालांची अमित शाहांवर टीका "हा विरोधकांचा प्रोपगंडा, तसंही मी एक..."; मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याबाबत योगींची पहिली प्रतिक्रिया गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा ''ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे''; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल - नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी एक एक करून सर्व नेत्यांना बाजूला केलं - अरविंद केजरीवाल "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा लोकसभा निवडणूक: सहाव्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १०.८२ टक्के मतदान पीडीपी अध्यक्ष महबूबा मुफ्ती या मतदानावेळी धरणे आंदोलनाला बसल्या, अनंतनाग-राजौरी मतदारसंघात गडबड होत असल्याचा आरोप. एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले काँग्रेसचे सरकार 7 जन्मात येणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी "पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..." लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाहीतर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य अर्ज मागे घेऊन अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता; भाजपचा गजानन किर्तीकरांवर आरोप "मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार - सुनीता केजरीवाल "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली. नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे जनतेला समजलं - अशोक गेहलोत "'काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा "भाजपाला आता RSS चीही गरज नाही"; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे - उद्धव ठाकरे लोकांनी लोकांच्या भल्याचं राज्य आणावं, महाराष्ट्राचं भविष्य उज्वल आहे - शर्मिला ठाकरे "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला आप हा असत्यावर उभा असलेला पक्ष, त्याची विश्वासार्हता शून्य नाही, मायनसमध्ये आहे - जेपी नड्डा मुलुंड कथित पैसे वाटप प्रकरण - सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाकडून मिहीर कोटेचांच्या कार्यालयाची तोडफोड; मुंबईत जोरदार राडा 'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत... आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल Primary tabs मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागताहेत, भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील - अरविंद केजरीवाल "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी मला ४ लाखांच्या आसपास मतं मिळतील अन् जिंकणारा उमेदवार २५ हजारच्या लीडने निवडून येईल - वसंत मोरे जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार - मल्लिकार्जुन खरगे - केवळ पदयात्रा केल्याने माणूस विकसित होऊ शकत नाही; मनेका गांधींचा राहुल गांधींवर हल्लाबोल "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी? "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार" उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल - अरविंद केजरीवाल "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला जमावबंदीचे उल्लंघन करत आंदोलन केल्याप्रकरणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज... लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा घराणेशाही भ्रष्टाचाराला जन्म देते आणि संधी नष्ट करते - नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप सकाळी ९ वाजेपर्यंत जळगाव लोकसभा - 6.14 %, रावेर - 7.14 % मतदान 'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी "ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा, त्यावर मूग गिळून गप्प का बसलात? - चंद्रशेखर बावनकुळे "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले "काँग्रेसच्या साठ वर्षांच्या तुलनेत आम्ही फक्त दहा वर्षांत तिप्पट कामे केली" नितीन गडकरींचा दावा लोकशाहीच्या नावाखाली दहशत पसरवण्याचे काम, ४०० जागा हव्यात कशाला ते तरी सांगा- नितीन राऊत मी एका गोष्टीची गॅरंटी देतो की, होणाऱ्या निवडणुकीत नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार नाहीत - राहुल गांधी "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान मला काहीतरी चांगलं करायचंय, पुतणे म्हणून किती दिवस मते मागू : अजित पवार नाटक सिनेमाच्या शूटिंगमुळे खासदारांना वेळ मिळेना; अजित पवारांचा कोल्हेंना टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतःचं घर देखील नाही - डॉ. मोहन यादव पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान "मोदींनी मित्रांचं 16 लाख कोटीचं कर्ज माफ केलं अन् शेतकरी आत्महत्या..."; प्रियंका गांधींचा पलटवार भाजपाला तुमच्याकडून आरक्षणाचा लाभ हिसकावून घ्यायचाय - प्रियंका गांधी "मी तुम्हाला धक्का देईन, ओरडेन, पळायला लावेन..."; प्रियंका गांधींनी कार्यकर्त्यांना स्पष्टच सांगितलं "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी १५ ईव्हीएम, ५ कंट्रोल युनिट आणि २३ व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनंतर राज ठाकरे मैदानात; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी महिला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात ३ वाजेपर्यंत ४४.७३ टक्के मतदान, कुडाळ विधानसभा मतदार संघाने घेतली आघाडी "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला कोल्हापूरची जनता शाहू छत्रपती यांच्या मागे, जनतेचाच विजय होईल; ऋतुराज पाटील यांना विश्वास हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण कोल्हापुरातील करवीर मतदारसंघात सर्वाधिक ३१.९५ टक्के मतदान, सर्वात कमी चंदगडमध्ये "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप 'सुनेत्रा पवारांना त्यांच्या पतीने बळीचा बकरा बनवले'; संजय राऊत म्हणाले, 'दया येते' रायगड - मतदानाला गेलेल्या मतदाराचा मृत्यू; चक्कर येऊन खाली कोसळले, मृत्यूचं कारण अस्पष्ट बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची भीती; सुप्रिया सुळेंना संशय, निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी बारामती - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंब केले मतदान "भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान पंतप्रधान मोदींना संविधान काढून टाकायचंय आणि फक्त राज्य करायचंय - राहुल गांधी "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र मुंबई - वांद्रे येथे प्रचारावेळी ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने, दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी नाशिक - दिंडोरी मतदारसंघातून हरिशचंद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज घेतला मागे, भाजपाला दिलासा कल्याण - ठाकरे गटाच्या रमेश जाधवांकडून उमेदवारी अर्ज मागे, वैशाली दरेकर ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार नाशिक - शांतीगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढवण्यास ठाम, उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचं केले स्पष्ट "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल ४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर "अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी मोदी सरकार नेहमीच महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या पाठीश उभं - प्रियंका गांधी "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या एका पैशाच्या घोटाळ्याचा आरोप नाही, तुमची मुलं, नातवंडं हीच माझी वारस - नरेंद्र मोदी ठाणे - उद्धव सेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली - नरेंद्र मोदी "पाकिस्तानचे नेते काँग्रेसच्या राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी प्रार्थना करताहेत"; मोदींचं टीकास्त्र "आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार..." पुण्यात मविआच्या सभेत राहुल गांधींची घोषणा दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय - नरेंद्र मोदी महायुती विकासाची मेट्रो तर महाविकास आघाडी बंद पडलेलं इंजिन; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका "देशातील सर्व बनावट लोकांना हटवा"; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही - अजय राय देशाला आणखी एका विभाजनाकडे नेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा प्रियंकाजी कोणतीही पोटनिवडणूक लढवून सभागृहात पोहोचतील - जयराम रमेश राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत - जयराम रमेश सरकार खाणाऱ्याला महत्त्व देते; पण पिकवणाऱ्याला नाही, शेतकऱ्यांचे हाल होतायेत - शरद पवार राहुल गांधी इतके घाबरलेत की ते वायनाडमधून पळून रायबरेलीला पोहोचलेत - नरेंद्र मोदी "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका नोकरी-रोजगार, गरीबी-शेतकरी, महागाई-बेरोजगारी, विकास- गुंतवणूक, युवक इत्यादी मुद्दे मोदी विसरलेत - लालू प्रसाद यादव "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले काँग्रेसच्या काळ्या कृत्यांबद्दल मला जास्त बोलायचं नाही कारण ते निवडणुकीत हरत आहे - कंगना राणौत "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात दागिने, संपत्ती, आरक्षणाबाबत मोदींचा खोटा प्रचार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ - नरेंद्र मोदी धर्माच्या नावावर आरक्षण ही संकल्पनाच मान्य नाही, दिले तर विरोध करु - शरद पवार "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण रद्द- एकनाथ शिंदे 'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस ज्या गोष्टी सांगतात, त्या कपोलकल्पित वाटतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर मला फारसं काही माहिती नाही - शरद पवार ठाणे, कल्याणमध्ये मनसे रसद पुरविणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के राज ठाकरेंच्या भेटीला "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी? धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला गेली १० वर्षे विरोधी बाकांवर बसणाऱ्या खासदारामुळे बारामतीचे प्रचंड नुकसान - सुनेत्रा पवार महाराष्ट्र भोळा आहे, गद्दार नाही; आम्ही बोलतो ते करून दाखवतो, उद्धव ठाकरेंचे मोदींना प्रत्युत्तर "राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत पालघरची जागा भाजपने घेतली; शिंदेंना धक्का, नाशिकचे ठरवा...; बावनकुळे-भुजबळांचा स्पष्ट संदेश "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा जगातील कोणतीही शक्ती काँग्रेसला बुडण्यापासून वाचवू शकत नाही - राजनाथ सिंह "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही' देशात अघटित घटना घडविण्याचा विरोधकांचा डाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप ... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्ह्यात मतदान करण्यात चंदगड, शाहूवाडी मागे; मतदान वाढविण्याचे आव्हान भाजपकडे भ्रष्टाचाऱ्यांच्या वॉशिंग मशीनची गॅरंटी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा घणाघात मोदींना सर्वाधिक भीती नेहरू, गांधी परिवाराची; त्यामुळे निवडणूक धर्मावर नेण्याचा डाव - नाना पटोले २५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ राहुल गांधींनी जेव्हापासून पक्षाची सूत्रं हाती घेतली, तेव्हापासून ते पक्षाची पातळी खाली आणताहेत - अमित शाह "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल विरोधकांकडे केवळ भ्रष्टाचाराचे धोरण; मोदींकडे मात्र विकासाचे धोरण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर... सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर "नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री? 'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती "साहेबांनी शब्द फिरवला, त्यांची अन् माझी नार्को टेस्ट करा" धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा काँग्रेसचं सरकार आल्यास प्रत्येक भारतीयाला 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार - राहुल गांधी "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन नाशिकात महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला मी इथे पैसे कमवण्यासाठी नाही तर जनसेवेसाठी आलोय - दिग्विजय सिंह नाशिक - लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज आज दाखल करणार उमेदवारी अर्ज "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत? बारामतीच्या सुनांनी घड्याळासमोरील बटन दाबून 'सून बाहेरची की घरची' हे दाखवून द्या - अजित पवार "हे काम करण्यासाठी 56 इंचाची छाती लागते"; मोदींचा काँग्रेसला खोचक टोला राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता - नरेंद्र मोदी अरविंद केजरीवाल हे 'शेर', त्यांना कोणीही तोडू शकत नाही - अरविंद केजरीवाल "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो ज्या बंगालमध्ये शास्त्रीय संगीत ऐकायला यायला हवं होतं तिथे बॉम्ब आणि पिस्तुल सापडत आहे - जेपी नड्डा "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले ! शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस मतदान कर्मचारी केंद्र बंद करून पंगतीत जेवायला बसले; २५ मिनिटांनी उठले, तोवर मतदार... "माझा फोटो लहान, अस्पष्ट..."; भूपेश बघेल यांचा मतदानादरम्यान EVM मध्ये गडबड झाल्याचा आरोप "मोदी घाबरलेत, स्टेजवरच त्यांच्या डोळ्यात अश्रू..."; राहुल गांधींचा पंतप्रधानांना खोचक टोला "मी मागच्या जन्मी बंगालमध्ये जन्मलो..."; नेमकं काय म्हणाले मोदी?, ममता बॅनर्जींवर टीकास्त्र मेहरबानी करा माझ्या घरी येऊ नका, नारायण राणेंना सांगितलेले; ठाकरे गटाचे माजी आमदार गणपत कदम यांचा दावा "जितकं जास्त मतदान होईल, तितकी..."; दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन "विरोधकांकडे ना धोरण, ना नेता, ते फक्त अफवा पसरवतात"; दिया कुमारींचं काँग्रेसवर टीकास्त्र "राहुल गांधींनी बेपत्ता होऊन अमेठीतील जनतेचा 15 वर्षे केला अपमान"; स्मृती इराणींचं टीकास्त्र "राहुल गांधींना माझा अपमान करण्यात मजा येते"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जोरदार पलटवार नरेंद्र मोदी गरिबांचे नव्हे तर अब्जाधीशांचे नेते आहेत हे भारतातील जनतेला समजलंय - राहुल गांधी "पराभवाच्या भीतीने थरथरत आहेत नरेंद्र मोदी"; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? - चंद्रशेखर बावनकुळे "शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व"; भाजपाचा खोचक टोला रामललाच्या दर्शनानंतर अमेठी-रायबरेलीतून उमेदवारीची घोषणा?; राहुल-प्रियंका यांच्याबाबत काँग्रेसचा प्लॅन उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा नवनीत राणांच्या सभेच्या बॅनरवरून अजित पवार गायब; मोठी किंमत मोजावी लागेल, राष्ट्रवादीचा इशारा "काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, बाद भी..."; 'वारसा करा'वरून राजकारण तापलं, मोदींचं टीकास्त्र "भाजपाला मत द्या, ममता बॅनर्जींच्या गुंडांना उलटं लटकवू"; अमित शाह यांचा हल्लाबोल "मी काँग्रेसच्या राजकारणाचा पर्दाफाश केला तेव्हा..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात "उद्धवजी... तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीय"; चित्रा वाघ यांची बोचरी टीका "आजीपासून नातवापर्यंत..."; योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर जोरदार पलटवार ओपिनिअन पोलमुळे मतदान घटले? पक्ष बाजुलाच राहिले! पहिल्या टप्प्यावरून निवडणूक आयोगच चिंतेत पुन्हा एकत्र येणार का? प्रश्नावर अजित पवार म्हणाले, '७ मे चे मतदान होऊद्या मग सांगतो' काँग्रेसचं लक्ष केवळ भ्रष्टाचारावर, जनधन खात्याला केला विरोध - नरेंद्र मोदी "काँग्रेसने 'टेक सिटी'ला 'टँकर सिटी' बनवलं", मोदींचं टीकास्त्र; सिद्धरामय्यांचा पलटवार निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार...; आता मणिपूरच्या 11 बूथवर 'या' दिवशी पुन्हा होणार मतदान "राहुल बाबा दर 3 महिन्यांनी सुट्टीसाठी..."; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा खोचक टोला "जसे अमेठीतून पळाले तसं वायनाड सोडावं लागेल"; मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल बारामतीत ५१ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांचे अर्ज, पुण्यातून वसंत मोरेंचा अर्ज "मला मोदी सरकार नाही तर भारत सरकार हवं आहे - उद्धव ठाकरे राम मंदिर भाजपाने बांधलेलं नाही; हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपावर 'रामबाण' आमचं हिंदुत्व त्यांच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं - उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जाण्याची काही शक्यता...?; उद्धव ठाकरे यांचं 'क्लिअर कट' उत्तर कानपूर - पक्षाने असा उमेदवार उभा केला आहे ज्याची ओळख कार्यकर्त्यांमध्येही नाही - भाजपा नेते प्रकाश शर्मा "400 पारचा संकल्प अवघड"; भाजपाच्या दिग्गज नेत्याने मोदींना लिहिलं पत्र, यावर घेतला आक्षेप पराभव दिसू लागल्यानेच मोदींकडून राहुल गांधी, इंडिया आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न - नाना पटोले नाशिकचा तिढा लवकरच सुटेल लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत घोषणा करतील - राहुल शेवाळे मोदींच्या खोट्या आश्वासनांना जनता आता कंटाळलीय, सध्याच्या सरकारवर सर्वांचाच राग - तेजस्वी यादव मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंकडून राजकीय निवृत्तीची घोषणा; म्हणाले, पुढे अंबादास दानवे किंवा... "तेजस्वी यादव यांच्यासारखा नेता देशाला..."; प्रशांत किशोर यांचा खोचक टोला "नाचता येईना अंगण वाकडे..."; अमित शाह यांचा राहुल आणि प्रियंका गांधीवर घणाघात "मी स्वतःला श्रीकृष्णाची गोपिका मानते"; हेमा मालिनींनी सांगितलं राजकारणात येण्याचं कारण "अरविंद केजरीवालांना जेलमध्ये..."; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा भाजपावर मोठा आरोप पुण्यातून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांचा अर्ज दाखल, मुरलीधर मोहोळांशी लढत शिरूरमधून महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हेंचा अर्ज दाखल, महायुतीच्या आढळरावांशी लढत ही निवडणूक गावकी-भावकीची नाही, हलक्या कानाने मतदान करू नका - अजित पवार पुणे लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी भरला अर्ज, सुनेत्रा पवारांशी लढत "ICU मध्ये सपा-काँग्रेस, जनता ऑक्सिजन द्यायला तयार नाही..."; भाजपाचा जोरदार पलटवार Video - "जनतेवर अन्याय करणाऱ्या भाजपाची पाठवणी निश्चित"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र सुप्रिया सुळेच निवडून येतील; बारामतीच्या खडकवासला मतदार संघातील नागरिकांची प्रतिक्रिया वंचित आघाडी वेगळी लढल्याचा फटका प्रकाश आंबेडकरांनाही बसणार? अकोल्याच्या जागेचा ओपिनिअन पोल... अजित पवारांची राष्ट्रवादी किती जागा जिंकणार? सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? धक्कादायक सर्व्हे आला राहुल, प्रियंका की... अमेठी-रायबरेलीमधून काँग्रेसचा उमेदवार कोण?; जयराम रमेश य़ांनी दिलं उत्तर सातारा - भाजपा उमेदवार उदयनराजे भोसले १८ एप्रिलला अर्ज दाखल करणार गरिबांना पुढील 5 वर्षे मोफत रेशन मिळेल, 3 कोटी कायमस्वरूपी घरे बांधणार, ही मोदींची गॅरंटी - नरेंद्र मोदी "घमंडिया आघाडीला राम मंदिराची अडचण, प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर..."; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल भाजपाला देशात एकच नेता हवाय; हा विचार प्रत्येक तरुण भारतीयाचा अपमान - राहुल गांधी जे सरकार शेतकरी विरोधी काम करेल त्याला आमचा विरोध असेल - राकेश टिकैत INDIA की NDA... कोणाला समर्थन देणार?; शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मोठी घोषणा जयंत पाटील यांना मुलाच्या विजयाची खात्री नसल्याने दुसऱ्याचा बळी दिला, राजू शेट्टी यांचा आरोप कडक उन्हात हेमा मालिनी पोहोचल्या थेट शेतात, पदर खोचून केलं काम; म्हणाल्या... मोदींची वक्रदृष्टी झाल्यास तोंडाला फेस येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा जेव्हा देशासमोर कोरोनाचं आव्हान होतं, तेव्हा गांधी घराण्यातील एकही व्यक्ती अमेठीत दिसली नाही - स्मृती इराणी अमेठीत उमेदवार जाहीर करण्यास काँग्रेस का करतेय उशीर?; स्मृती इराणींनी सांगितलं कारण पुणे - शरद पवारांची आज सदिच्छा भेट घेतली. पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी वेट अँन्ड वॉच - धैर्यशील मोहिते पाटील पुणे - शरद पवार आणि आमच्या कुटुंबाचे जुने, ऋणानुबंध संबंध, धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिक्रिया पुणे - शरद पवारांच्या भेटीसाठी माढ्याचे धैर्यशील मोहिते पाटील पोहचले, उमेदवारीवर होणार चर्चा डीएमके, इंडिया आघाडीचे लोक महिलांचा अपमान करतात; राम मंदिरावर बहिष्कार टाकतात - नरेंद्र मोदी "काँग्रेसचे 'युवराज' शक्तीचा अपमान करतात"; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात निवडणूक प्रचारादरम्यान जखमी झाल्या बांसुरी स्वराज; डोळ्याला दुखापत दानवेंकडून सोडविली, खैरेंची जागा पुन्हा अडचणीत; पावणे तीन लाख मते घेणारे जाधव पुन्हा उभे ठाकले अयोध्येत राम मंदिर बांधले जाऊ नये यासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले - नरेंद्र मोदी जर कोणाला धमकावले असल्यास संबंधितांनी पोलीस केस करावी; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा आम्हाला धमक्या देण्याचा प्रयत्न पण भाजपा आम्हाला धमकावू शकत नाही - ममता बॅनर्जी 'ओव्हर कॉन्फिडन्समुळे अनेकांचा घात'; खासदारांचे तिकीट कापल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा "एकदा तुम्ही मला खासदार म्हणून निवडून द्या मग मी..."; अरुण गोविल यांनी थेट सांगितलं एकेकाळी तुम्हीच राणेंचे प्रचारप्रमुख होता...; वैभव नाईकांनी किरण सामंतांना लीडची आठवण करून दिली वंचितने ऐनवेळी उमेदवार बदलला, त्याचाच अर्ज बाद ठरला; प्रकाश आंबेडकरांना मोठा झटका "झूठ का दरबार- मोदी सरकार"; लालू प्रसाद यादव यांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले... “नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे अंश”; कंगना राणौतने केली पंतप्रधानांची स्तुती "कमलनाथ यांनी स्वत:ची जागा वाचवली तरी..." कैलाश विजयवर्गीय यांचा खोचक टोला मला पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपद दिलं तरी मी भाजपामध्ये जाणार नाही - सिद्धरामय्या पुणे शहरातून 'वंचित' चा पहिला खासदार म्हणून शंभर टक्के निवडून येणार - वसंत मोरे
Lok Sabha Election 2024 : कर्नाटकातील १४ लोकसभेच्या जागांसाठी मंगळवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. ...