Rajasthan Lok Sabha Election 2024: काळा पैसा परत आणणे, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, २ कोटी नोकऱ्या ही २०१४ ला दिलेली आश्वासने भाजपाने पूर्ण केली नाही. त्यावर आधी बोला, मग २०४७ वर विचार करू, अशी टीका अशोक गेहलोत यांनी केली. ...
Lok Sabha Elections 2024 And Congress : राजस्थान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या सुमारे 400 कार्यकर्त्यांनी शुक्रवारी त्यांच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ...
Rajasthan Lok Sabha Election 2024: राजस्थानातील एका मतदारसंघात काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्हाला मते देऊ नका, असा प्रचार करण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. ...