लाईव्ह न्यूज :

Kalyan West Assembly Election 2019 - News

Vidhan sabha 2019 : कल्याणचा बालेकिल्ला राखा, अन्यथा राजीनामे द्या, उद्धव ठाकरे यांचा इशारा - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: keep Save Shivsena's kalyan, otherwise give resign; Uddhav Thackeray warned | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : कल्याणचा बालेकिल्ला राखा, अन्यथा राजीनामे द्या, उद्धव ठाकरे यांचा इशारा

भाजपकडून कल्याण पश्चिम मतदारसंघ मिळवलाय, पण यावेळी पक्षांतर्गत दुफळीमुळे उमेदवार पडला, तर सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेईन, अशी तंबी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली. ...

Vidhan sabha 2019 : नरेंद्र पवार यांचे तळ्यातमळ्यात सुरू, बंडखोरीचा इशारा - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Narendra Pawar rebellion warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : नरेंद्र पवार यांचे तळ्यातमळ्यात सुरू, बंडखोरीचा इशारा

भाजपने कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने नाराज झालेले आ. नरेंद्र पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे. ...

कल्याण पश्चिमेवर राष्ट्रवादीचाही डोळा, काँग्रेसकडून मात्र उमेदवार जाहीर - Marathi News | NCP's eye on Kalyan West, but Congress declares candidates | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण पश्चिमेवर राष्ट्रवादीचाही डोळा, काँग्रेसकडून मात्र उमेदवार जाहीर

जागावाटपानुसार कल्याण पश्चिम आणि डोंबिवली मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, कल्याण पूर्व आणि ग्रामीण मतदारसंघात कोण उमेदवार उभे करणार, याबाबतचे पत्ते अद्याप गुलदस्त्यात आहेत. ...

Vidhan sabha 2019 : केंद्रीय समितीच्या अहवालाने केला आमदार नरेंद्र पवार यांचा घात - Marathi News | Vidhan sabha 2019: MLA Narendra Pawar news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : केंद्रीय समितीच्या अहवालाने केला आमदार नरेंद्र पवार यांचा घात

कल्याण पश्चिममधील पक्षाच्या आमदाराविरोधात १० इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचा अहवाल मुलाखत घेणाºया पक्षाच्या मंडळीने पक्षाच्या कोअर कमिटीला दिला होता. ...

Vidhan sabha 2019 :...अन्यथा नरेंद्र पवार अपक्ष लढणार, कार्यकर्त्यांचा १२ तासांचा अल्टीमेटम - Marathi News | Vidhan sabha 2019: ... otherwise, Narendra Pawar will fight for independence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 :...अन्यथा नरेंद्र पवार अपक्ष लढणार, कार्यकर्त्यांचा १२ तासांचा अल्टीमेटम

शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात कल्याण पश्चिम मतदारसंघाची जागा शिवसेनाला सोडण्यात आली आहे. ...

Vidhan sabha 2019 : कल्याण पश्चिम मतदारसंघ भाजपने गमावला, आमदारासह इच्छुक, नगरसेवकांनी दिले राजीनामे - Marathi News | Vidhan sabha 2019: BJP give Kalyan West constituency to Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : कल्याण पश्चिम मतदारसंघ भाजपने गमावला, आमदारासह इच्छुक, नगरसेवकांनी दिले राजीनामे

कल्याण पश्चिम मतदारसंघच युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला सोडल्याने आमदार पवार यांच्यासह इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे राजीनामे दिले आहेत. ...

Vidhan sabha 2019 : कल्याण पश्चिम मतदारसंघ सेनेच्या वाट्याला, पण... - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019 : Kalyan West constituency to the Shiv Sena, but ... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : कल्याण पश्चिम मतदारसंघ सेनेच्या वाट्याला, पण...

कल्याण पश्चिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो भाजपला सोडू नका. भाजपला हा मतदारसंघ दिल्यास शिवसेनेच्या इच्छुकांपैकी एक उमेदवार उभा केला जाईल, अशी मागणी करत शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाळीचा इशारा दिला होता. ...

शिवसैनिकांचं ठरलंय! युती झाली तरी 'या' मतदासंघात भाजपाविरोधात निवडणूक लढविणारच - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Shiv Senais have decided! Will contest against BJP in 'this' constituency in Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसैनिकांचं ठरलंय! युती झाली तरी 'या' मतदासंघात भाजपाविरोधात निवडणूक लढविणारच

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या मतदारसंघासाठी शिवसेना-भाजपा आमनेसामने आल्याचं चित्र आहे. ...