लाईव्ह न्यूज :

Niphad Assembly Election 2019

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Anil Sahebrao KadamShiv Sena78686
Uttamrao Dashrath NirbhavaneBahujan Samaj Party808
Bankar Diliprao ShankarraoNationalist Congress Party96354
Kadam Yatin RaosahebBahujan Vikas Aaghadi24046
Santosh Vishnu AherraoVanchit Bahujan Aaghadi2667
Saiyyad Kalim LiyakatIndependent480

News Niphad

निफाडमध्ये दिलीप बनकरांकडून कदम यांच्या हॅट्ट्रिकला ब्रेक - Marathi News |  Break in Kadam's hat-trick from Dilip Bunker in Niphad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडमध्ये दिलीप बनकरांकडून कदम यांच्या हॅट्ट्रिकला ब्रेक

निफाड विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांनी विद्यमान आमदार अनिल कदम यांना 17668 मतांच्या फरकाने पराभूत करुन कदम यांना विजयाची हॅट्ट्रीक करण्यापासून वंचित ठेवण्यात यश मिळविले. ...

Maharashtra Assembly Election 2019 नाशिकमध्ये ६०.१३ टक्के मतदान; निफाडला सर्वाधिक ७३.६८ टक्के - Marathi News | Nashik district polls: 60.13 percent Nifad has the highest percentage of 73.68% | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Maharashtra Assembly Election 2019 नाशिकमध्ये ६०.१३ टक्के मतदान; निफाडला सर्वाधिक ७३.६८ टक्के

Maharashtra Election 2019 ६वाजेअखेर नाशिक मध्य मतदारसंघात ५५.८० टक्के सर्वाधिक मतदान झाले. नाशिक पुर्व मतदारसंघातएकूण ४७.१० टक्के मतदान झाले ...

दोन पारंपरिक घराण्यांमध्येच रंगणार लढत - Marathi News | Fighting between two traditional families | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन पारंपरिक घराण्यांमध्येच रंगणार लढत

प्रत्येक निवडणुकीत सुरुवातीला तिरंगी-चौरंगी वाटणारी निवडणूक शेवटी दुरंगीच होत असल्याने यंदाही निफाडमध्ये दोन पारंपरिक घराण्यांमधील वातावरण कमालीचे ढवळून निघाले आहे. ...

अनिल कदम - बनकर यांच्यात काट्याची लढत - Marathi News |  Anil Kadam - Bunker's fight between the two | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनिल कदम - बनकर यांच्यात काट्याची लढत

विधानसभा निवडणुकीत ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात ६ उमेदवार शिल्लक असून, या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल कदम, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दिलीप बनकर यांच्यातच खरी लढत होण्याची चित्रे आहेत. ...

इंदिरा गांधी उमेदवार नाही, मग काय करू? - Marathi News | Indira Gandhi is not a candidate, so what to do? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरा गांधी उमेदवार नाही, मग काय करू?

व र्ष होते १९७२. विधानसभेच्या निवडणुका. केंद्रप्रमुखाने विचारले आजी मत कुणाला द्यायचं? आजीचे उत्तर , ‘इंदिरा गांधीला’. ‘आजी इथे इंदिरा गांधी उमेदवार नाहीत.’ ‘मग मला मत द्यायचं नाही, मी चालले.’ ...