लाईव्ह न्यूज :

Vandre East Assembly Election 2019

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
AKHIL ANIL CHITREMaharashtra Navnirman sena10683
GAMRE VISHAL VISWASHBahujan Samaj Party1091
ZEESHAN BABA SIDDIQUEIndian National Congress38337
PRIN. VISHWANATH PANDURANG MAHADESHWARShiv Sena32547
JAVED AHMED FATH MHMMED SAIKHVanchit Bahujan Aaghadi2913
DEVCHAND EKNATH RANDIVEPeasants And Workers Party of India198
NOOR MOHD FATEH MOHD SHAIKHIndian Union Muslim League495
PRAGATI DEEPAK JADHAVPeoples Party of India (Democratic)230
MOHOMMAD UMER ABDUL SATTAR QURESHIBahujan Mukti Party265
MOHAMMED SAALIM QURESHIAll India Majlis-E-Ittehadul Muslimeen12594
ANILSINGH CHAUHANIndependent271
KISHOR BHIMA IGAVEIndependent354
TRUPTI PRAKASH (BALA) SAWANTIndependent24071

News Vandre East

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मातोश्रीच्या अंगणात बंडखोरीचा फटका, आपापले गड राखण्यात युतीला यश - Marathi News | Maharashtra Election 2019: shiv sena vishwanath mahadeshwar Loss in Vandre east | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मातोश्रीच्या अंगणात बंडखोरीचा फटका, आपापले गड राखण्यात युतीला यश

Maharashtra Election 2019: मुंबई, ठाण्यासह महामुंबईच्या पट्ट्यात आपापले गड राखण्यात शिवसेना-भाजप युतीला यश मिळाले, असले तरी ‘मातोश्री’ असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसला. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास राज्यातील 'या' दिग्गजांना बसू शकतो फटका - Marathi News | Maharashtra Election 29: If the Lok Sabha trends remain, 'these' Candidate in the state may be hit in assembly Result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास राज्यातील 'या' दिग्गजांना बसू शकतो फटका

राज्यातील लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडीला राज्यात ५६ जागांवर आघाडी मिळाली होती ...

Maharashtra Election 2019 : बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी - Marathi News | Maharashtra Election 2019 Trupti Sawant Expelled from ShivSena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

वांद्रे पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी कायम ठेवत उमेदवारी मागे घेण्याचा दबाव झुगारुन लढण्याचा निर्धार ठेवला आहे. ...

मातोश्रीच्या गडातूनच बंडखोरी, उमेदवारी नाकारल्याने तृप्ती सावंत अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार - Marathi News | Bandra East, Trupati Sawant will be in the independence candidacy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्रीच्या गडातूनच बंडखोरी, उमेदवारी नाकारल्याने तृप्ती सावंत अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार

वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारल्याने सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ...

वांद्रे पूर्व विधानसभा : मुलाला विजयी करण्यासाठी बाबा सिद्दीकी यांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Bandra East Assembly: Baba Siddiqui's reputation for winning his son has been decimated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे पूर्व विधानसभा : मुलाला विजयी करण्यासाठी बाबा सिद्दीकी यांची प्रतिष्ठा पणाला

वांद्रे पूर्व मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी जाहीर झालेल्या माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे पुत्र जीशान यांच्यासमोर विजयाचे मोठे आव्हान आहे. ...