Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Aurangabad East
Aurangabad East Assembly Election 2024
News Aurangabad East
छत्रपती संभाजीनगर :
पराभूत उमेदवारांकडून 'ईव्हीएम' तपासणीसाठी आले अर्ज; जाणून घ्या तपासणी प्रक्रिया
मॉक पोलसारखीच असेल प्रक्रिया, जाणून घ्या कशी करणार ईव्हीएम मशीनची तपासणी ...
छत्रपती संभाजीनगर :
औरंगाबाद पूर्व मतदारसंघ: मतदान अडीच टक्क्यांनी घटले; कोणत्या उमेदवाराला फटका?
औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे, एमआयएमचे इम्तियाज जलील, काँग्रेसचे लहू शेवाळे, वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान, समाजवादी पार्टीचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यासह २९ उमेदवारांमध्ये लढत ...
छत्रपती संभाजीनगर :
मराठवाड्यातील पाचपैकी चार मंत्र्यांच्या मतदारसंघांत मतटक्का वाढला; एकात झाली घट!
पाच मंत्र्यांपैकी राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात सर्वाधिक वाढ झाली आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
उमेदवारांची गोची! निवडणुकीत तर उभे राहिले, पण स्वत:ला मतदान नाही करता आले
उमेदवारांनी ज्या मतदारसंघात नाव नोंदणी होती तिथे-तिथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला. ...
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगगर जिल्ह्यात १८३ उमेदवारांसाठी २२ लाख मतदारांच्या बोटाला शाई
९ लाख ६१ हजार मतदारांची पाठ; जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान, २३ नोव्हेंबर रोजी होणार फैसला ...
छत्रपती संभाजीनगर :
NoteForVote: ओळखपत्र ठेवा, लागलीच घ्या हजार; छत्रपती संभाजीनगरात दोघांना पकडले
आधार, मतदान ओळखपत्र ठेवून हजार दिले, मत दिल्यानंतर राहिलेले ५०० रुपये देण्याचे आश्वासन ...
छत्रपती संभाजीनगर :
श्रीकृष्णाकडे सुदर्शन होते, तुमच्या हातात ईव्हीएमचे बटण: मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव
मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्याचा छत्रपती संभाजीनगरात प्रचार, नंदवंशी अहिर गवळी यादव समाजातर्फे सत्कार ...
छत्रपती संभाजीनगर :
अतुल सावे, जैस्वाल, थोरात यांच्या प्रचार कार्यालयांची परवानगी रद्द; कारण काय?
या प्रकरणात सुहास वानखेडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
Next Page