Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Baramati Assembly Election 2024 - News
पुणे :
Baramati Vidhan Sabha Election 2024 : बारामतीत काका-पुतण्याची लक्षवेधी लढत ईव्हीएममध्ये बंद
मतदारसंघात पवारांच्या काैटुंबीक आरोप-प्रत्यारोपांनी निवडणुकीचे रण चांगलेच तापल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ...
पुणे :
Pune Vidhan Sabha 2024 : शहरात वाढलेल्या टक्केवारीचा फटका कोणाला ?
जिल्ह्यात चांगले मतदान; शहरात वाढला मतदानाचा टक्का ...
पुणे :
Pune Vidhan Sabha 2024 : मतदानावेळी बंद पडले ३३ ईव्हीएम; सर्वाधिक ६ इंदापुरात
प्रत्यक्ष मतदानावेळी ३३ ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र, तर २६ कंट्रोल युनिट व ५६ व्हीव्हीपॅट बंद पडले ...
पुणे :
Pune Vidhan Sabha 2024: पुणे जिल्ह्यात ६१.०५ टक्के मतदान, इंदापूरमध्ये सर्वाधिक ७६.१० टक्के मतदान हडपसरमध्ये सर्वात कमी ५०.११ टक्के
सर्वाधिक ७६.१० टक्के मतदान इंदापूर मतदारसंघात; तर सर्वात कमी ५०.११ टक्के हडपसरमध्ये ...
पुणे :
पुण्यात ५ वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान; सर्वाधिक मतदान इंदापूरात, ग्रामीण भागात उत्साह टिकून
आंबेगाव, इंदापूर, खेड आळंदी, दौंड, बारामती, मावळ, या ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह टिकून राहिला ...
पुणे :
शर्मिला पवार यांनी केलेले आरोप धादांत खोटे असल्याचे म्हणत अजित पवारांनी ते फेटाळले
आमच्या कार्यकर्त्यांनी कोणालाच धमकावले नाही, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसा काही प्रकार घडला असेल तर निवडणूक अधिकारी ठरवतील ...
पुणे :
Ajit Pawar: बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
मी नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांचा आवाज चांगला ओळखतो ...
पुणे :
चारवेळा उपमुख्यमंत्रीपद, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला म्हणता ? शरद पवार यांचा सवाल
युगेंद्र पवार हे नवखे आहेत. त्यांना संधी मिळायला हवी, असे देखील पवार म्हणाले. ...
Previous Page
Next Page