Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Baramati Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही; युगेंद्र पवार मोठ्या मतांनी जिंकतील”: शरद पवार
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीत काही वाद नाही. सर्व जागांवर आम्ही एकवाक्यता आणण्याचा प्रयत्न करत आहोत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
महाराष्ट्र :
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar Vs Yugendra Pawar : बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या आव्हानाबाबत विचारले असता अजित पवार यांनी मिश्किलपणे प्रतिक्रिया दिली. ...
महाराष्ट्र :
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
शरद पवार गटाची पहिली ४५ उमेदवारांची यादी जाहीर; अहेरीत धर्मरावबाबा आत्राम विरुद्ध कन्या भाग्यश्री ...
पुणे :
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
Baramati Vidhan Sabha: युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने बारामतीत आता काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगणार, हे स्पष्ट झालं आहे. ...
महाराष्ट्र :
अजित पवार, गणेश नाईक दोघेच 'डबल लक्षाधीश'; विधानसभा निवडणुकांमध्ये असेही रेकॉर्ड
एक लाखांहून अधिक मताधिक्याने आजवर राज्यात ११ वेळा विजय ...
महाराष्ट्र :
राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवार बारामतीतूनच लढणार, ३८ नावांची घोषणा!
बारामतीच्या जागेचा सस्पेन्स अखेर संपला असून स्वत: अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच लढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...
राजकारण :
"याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
Supriya Sule Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. आरोप-प्रत्यारोप केले जात असून, बारामती विधानसभा मतदारसंघात झालेल्या एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी नामोल्लेख न करता अजित पवारांना लक्ष्य केलं. ...
पुणे :
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
वंचित आघाडीकडून आज आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली असून वंचितने आज १६ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. ...
Previous Page
Next Page