Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Baramati Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
Ajit pawar in Baramati: कोणत्याही निवडणुकीत झाला नाही तेवढा त्रास या निवडणुकीत होत असल्याचे खुद्द अजित पवारांनीच कबुल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
महाराष्ट्र :
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
Sharad Pawar Ajit Pawar Pratibha Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना अजित पवारांनी प्रतिभा पवाराच्या प्रचाराबद्दल एक विधान केले. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. ...
महाराष्ट्र :
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
Ajit Pawar Pratibha Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघात प्रतिभा पवार युगेंद्र पवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यावरून अजित पवारांनी मिश्कील विधान केले. ...
महाराष्ट्र :
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
"माझा भाऊ माझ्यावर फार नाराज आहे, तो आता फारच टोकाचे बोलतोय," असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...
महाराष्ट्र :
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
दुसरा नवखा बारामतीकडे बघू शकतो का असाही सवाल अजित पवार यांनी केला आहे. ...
पुणे :
Ajit Pawar: काल कामाला सुरुवात केलेल्यांना आमदारकीची स्वप्न; अजितदादांचा युगेंद्र पवारांना टोला
पोरग सोडून नातवाचा प्रचार सुरु आहे, पुतण्या असलो तरी मुलासारखांच, माझ्यात काय कमी आहे ...
महाराष्ट्र :
"युगेंद्र लहानाचा मोठा मुंबईत झाला, कुठलाही अनुभव ..." अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यावर निशाणा साधला. ...
महाराष्ट्र :
"महायुती १७५ हून अधिक जागा जिंकणार, तर बारामतीत...’’, अजित पवारांचा दावा
Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार यांनी महायुतीला १७५ हून अधिक जागा मिळतील असा दावा केला आहे. तसेच बारामतीमध्ये आपल्याला १ लाखाहून अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ...
Previous Page
Next Page