Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Baramati Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
अजितदादांनीही राजकारणातून निवृत्तीची वेळ घोषित केली; म्हणाले, तोवर हाच पठ्ठ्या काम करणार
Ajit pawar Retirement Statement: काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभा खासदारकीची मुदत संपली की राजकारणातून निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले होते. ...
पुणे :
सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील; महाराष्ट्राच्या हितासाठी सत्ता परिवर्तनाची गरज - शरद पवार
सध्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, शेतीसाठी पाणी - खते नाहीत, युवा पिढीची बेरोजगारी, असे असंख्य प्रश्न महाराष्ट्रामध्ये भेडसावत आहेत ...
महाराष्ट्र :
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
अलीकडच्या काळात अजित पवार गटातील नेत्यांनी निकालानंतर काहीही घडू शकते अशी विधाने केल्यानं चर्चा झाली होती, त्यात नवाब मलिकांना भाजपाचा विरोध असतानाही अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या प्रचाराला हजेरी लावली त्यामुळे महायुतीत वितुष्ट आहे का ...
महाराष्ट्र :
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
बारामती विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत जयंत पाटील यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...
पुणे :
Ajit Pawar: संविधानाबाबत चुकीच्या नरेटीव्हने लोकसभेला आमचा पराभव; अजितदादांचा विरोधकांवर निशाणा
लोकसभेत दिसणारा बारामतीकरांचा कल विधानसभेत सध्या निश्चित बदलला असून २३ तारखेला तो आपल्याला समजेल, अजित पवारांचा विश्वास ...
महाराष्ट्र :
...त्यामुळे महाराष्ट्राची ‘जीएसटी’ बाबतची भूमिका मांडली जात नाही; शरद पवार यांचा अजित पवार यांच्यावर निशाणा
बारामती व्यापारी महासंघ आणि दि मर्चंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ...
महाराष्ट्र :
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
बारामतीमध्ये बोलताना शरद पवार यांनी राज्यातून परराज्यात गेलेल्या उद्योगांवरुन पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
पुणे :
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
शरद पवार हे आज बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात चार तर शहरात दोन ठिकाणी सभा घेणार आहेत. ...
Previous Page
Next Page