Basmath Assembly Election 2024

News Basmath

मुंडे, बनसोडे पुन्हा की नव्यास संधी? ‘दादां’च्या कोट्यातून मराठवाड्यात मंत्रिपद कोणाला? - Marathi News | Munde, Bansode again or a chance for Navya? Who will get ministerial lottery in Marathwada from 'Dadan' quota? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुंडे, बनसोडे पुन्हा की नव्यास संधी? ‘दादां’च्या कोट्यातून मराठवाड्यात मंत्रिपद कोणाला?

पाच जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे आठ आमदार; महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात नव्या अन् तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. ...

Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य! - Marathi News | Basmath Vidhan Sabha 2024 : Two nationalists are fighting; Disciple contesting election against Guru! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!

२०१९ च्या निवडणुकीत दांडेगावकरांच्या पुढाकारातूनच आमदार राजू नवघरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. ...

वसमतमध्ये अनोखी लढत; गुरु जयप्रकाश दांडेगावकर शिष्य राजू नवघरेंना करणार का चितपट? - Marathi News | A unique fight in Basmat; will Guru Jayaprakash Dandegaonkar's defeat Raju Navaghare? | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतमध्ये अनोखी लढत; गुरु जयप्रकाश दांडेगावकर शिष्य राजू नवघरेंना करणार का चितपट?

जयप्रकाश दांडेगावकर यांनीच पुढाकार घेऊन २०१९ च्या निवडणुकीत एकसंघ असलेल्या त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू नवघरे यांना उमेदवारी मिळवून दिली होती. ...

हिंगोली जिल्ह्यात बंडखोरीतून उफाळली खदखद; मनधरणीसाठी पक्षश्रेष्ठींची कसरत - Marathi News | rebellion in Hingoli district; Party elites exercise for withdraw | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात बंडखोरीतून उफाळली खदखद; मनधरणीसाठी पक्षश्रेष्ठींची कसरत

सर्वच पक्षांत आणि मतदारसंघात बंडखोरी मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे ही बंडखोरी शमविण्यासाठी वरिष्ठांचा कस लागणार आहे. ...

वसमतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी, कळमनुरीत दोन्ही शिवसेना,तर हिंगोलीत भाजप-उद्धव सेनेचा सामना - Marathi News | In Basmat, both the NCP, in Kalmanuri, both the Shiv Sena, and in Hingoli, the BJP-Uddhav Sena face off for Vidhansabha election | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी, कळमनुरीत दोन्ही शिवसेना,तर हिंगोलीत भाजप-उद्धव सेनेचा सामना

हिंगोली विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतून काँग्रेसचा दावा होता; परंतु ऐनवेळी या मतदारसंघात उद्धवसेनेने उमेदवाराची घोषणा केली. ...

मराठवाड्यात अजितदादांनी दिग्गज उतरवले मैदानात; मुंडे, सोळंके, बनसोडे लढाईस सज्ज - Marathi News | Ajitdad gave 5 candidates in Marathwada; Challenge to Dhananjay Munde, Prakash Solanke, Sanjay Bansode to maintain the fort | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात अजितदादांनी दिग्गज उतरवले मैदानात; मुंडे, सोळंके, बनसोडे लढाईस सज्ज

मराठवाड्यात अजितदादांनी दिले ५ उमेदवार; दिग्गज उमेदवारांना विरोधकांच्या रणनीतीला भेदण्याचे आव्हान ...

...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले - Marathi News | Shiv Sena Eknath Shinde group Raju Chapke prepares for election against Ajit Pawar NCP MLA Raju Navghare in Basmat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले

ज्यांचा पराभव अटळ आहे त्यांना उमेदवारी देऊन महायुतीचं नुकसान करू नका अशी मागणी या नेत्याने वरिष्ठांकडे केली आहे.  ...