Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Chandrapur Assembly Election 2024 - News
चंद्रपूर :
ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांना केंद्रात मतदानासाठी प्रथम प्राधान्य
मतदानासाठी थेट प्रवेश : मतदान केंद्रात राहणार आरोग्य कीट ...
चंद्रपूर :
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
निवडणूक आयोगाने रात्री उशिरा गडचांदूर येथील एका संशयित घरावर धाड टाकत ही रक्कम जप्त केली. ...
चंद्रपूर :
न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा मार्ग बंद; निवडणुकीच्या अनुषंगाने निर्णय
पोलिस प्रशासनाचा आदेश : ईव्हीएम वाहनांसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल ...
चंद्रपूर :
पराभवाच्या भीतीने आणली लाडकी बहीण योजना : विजय वडेट्टीवार
Chandrapur : व्याहाड (बूज), अंतरगाव, पाथरी येथे प्रचार सभा ...
चंद्रपूर :
खर्च मर्यादा ४० लाखांची; उमेदवारांचा प्रचारखर्च कळेना !
विधानसभा निवडणूक : सगळीकडेच खर्च दिसतोय वारेमाप ...
महाराष्ट्र :
Vidhan Sabha 2024: मविआचे सरकार स्थगिती देणारे; देवेंद्र फडणवीसांनी चढवला हल्ला
महाविकास आघाडीसमोर निवडणुकीसाठी मुद्देच उरले नसून ते समाजाला जाती-जातींमध्ये विभाजित करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहेत, असे फडणवीस म्हणाले. ...
चंद्रपूर :
तृतीयपंथी मतदार कोणत्या रांगेत उभे राहून करणार मतदान? सहा मतदारसंघांत ४८ तृतीयपंथी
Chandrapur : ब्रह्मपुरी व चिमुरात शून्य, तर चंद्रपूर विधानसभेत ३५ तृतीयपंथी ...
चंद्रपूर :
जिल्ह्यात ९४ उमेदवार; जाणून घ्या उमेदवारांना 'डिपॉझिट' वाचविण्यासाठी किती मते हवी?
एकूण मतदानाच्या एकषष्ठांश मते आवश्यक : प्रचारात आली रंगत ...
Next Page