Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Gangapur
Gangapur Assembly Election 2024
News Gangapur
छत्रपती संभाजीनगर :
मतदान केंद्राचे केले व्हिडिओ रेकॉर्डिंग; अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणेंवर गुन्हा दाखल
मतदान प्रकियेत अडथळा आणून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून व्हायरल करणे पडले महागात ...
छत्रपती संभाजीनगर :
उमेदवारांची गोची! निवडणुकीत तर उभे राहिले, पण स्वत:ला मतदान नाही करता आले
उमेदवारांनी ज्या मतदारसंघात नाव नोंदणी होती तिथे-तिथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला. ...
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगगर जिल्ह्यात १८३ उमेदवारांसाठी २२ लाख मतदारांच्या बोटाला शाई
९ लाख ६१ हजार मतदारांची पाठ; जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान, २३ नोव्हेंबर रोजी होणार फैसला ...
छत्रपती संभाजीनगर :
गंगापूरचे अपक्ष उमेदवार प्रा.सुरेश सोनवणे यांच्या कारवर दगडफेक
धामोरी शिवारात अज्ञाताकडून दगडफेक; तीनजण जखमी ...
छत्रपती संभाजीनगर :
गंगापूरात कोणीही जिंकले तरी होणार विक्रम; प्रशांत बंब-सतीश चव्हाण यांच्यात अटीतटीची लढत
दोन्ही उमेदवार तगडे असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. तसेच कार्यकर्त्यांचे नेटवर्कही चांगले असल्याने तुल्यबळ लढत होत आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
"मरेपर्यंत पस्तावशील"; आश्वासनांवरुन प्रश्न विचारताच प्रशांत बंब यांची तरुणांना धमकी
गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या सभेत पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
गंगापूरात नेत्यांच्या माघारीने चव्हाणांचा मार्ग मोकळा; सोनवणेंची बंडखोरी बंब यांच्यासाठी डोकेदुखी
प्रशांत बंब यांचे नियोजन भेदण्यासाठी सतीश चव्हाण यांनीदेखील तोडीस तोड रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीत तीन, तर आघाडीत दोन मतदारसंघांत बंडखोरी
बंडखोरांमुळे पाच मतदारसंघांत निवडणुकीचा निकाल वेगळा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...
Next Page