Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Hadapsar
Hadapsar Assembly Election 2024
News Hadapsar
पुणे :
Amol Kolhe: संविधान विरोधी महायुती सरकारला सत्तेतून हद्दपार करायचंय; कोल्हेंचे जनतेला आवाहन
शरद पवारांनी ज्यांना आमदारकीची संधी दिली तेच गद्दारी करून ते आज आपल्या विरोधात उभे आहेत ...
पुणे :
हडपसरमध्ये उड्डाणपूल, २४ तास पाणीपुरवठा, कचऱ्याची विल्हेवाट; काय सांगतंय उमेदवारांचे व्हिजन
हडपसरमधील वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा सुरळीत करणार असून कचरा प्रश्न सोडवणार तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणणार ...
पुणे :
Hadapsar Vidhan Sabha: हडपसर विधानसभेत शरद पवार गटाला 'या' पक्षांचा जाहीर पाठिंबा; उमेदवारांचा अर्जही मागे
उमेदवारांनी अपक्ष अर्ज माघारी घेत महाविकास आघाडीच्या पाठीशी ठाम उभे राहून एकजुटीने विजय मिळवण्याचा निर्धार केला ...
पुणे :
पुण्यातील २ मतदारसंघात अजित पवार गटाविरुद्ध शरद पवार गट; कोणाचं पारडं जड? निर्णय मतदारांचा
वडगावशेरी आणि हडपसरमध्ये राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी तर पर्वती आणि खडकवासला राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध भाजप असा सामना ...
पुणे :
शिवसेनेचं काम इथून पुढं करणार नाही, आघाडीबरोबर राहणार नाही, महादेव बाबर बंडखोरीच्या तयारीत
पक्ष प्रमुखांना आमचा विचार करायचा नसेल तर शिवसेनेचे काम इथून पुढं करणार नाही, आणि महाविकास आघाडी बरोबर राहणार नाही ...
महाराष्ट्र :
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
महाविकास आघाडीकडून तिकीट न मिळाल्याने माजी आमदार नाराज, अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार? ...
महाराष्ट्र :
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
वसंत मोरे यांनी काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता. मागील विधानसभा निवडणुकीत मोरे यांनी हडपसर विधानसभा मनसेच्या तिकिटावर लढवली होती. ...
पुणे :
हडपसरमध्येही शरद पवार विरुद्ध अजित पवार; राष्ट्रवादीकडून प्रशांत जगतापांना उमेदवारी
येत्या विधानसभेला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी निवडणूक होणार असल्याने, मतदार कोणाला संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे ...
Previous Page
Next Page