Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Indapur Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम करत येत्या ७ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
महाराष्ट्र :
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
राजकारणात वेगळे निर्णय झाले असतील परंतु व्यक्तिगत संबंधात कधीही टोकाची भूमिका घेतली नाही. कुणालाही काही बोलू नका, जे व्हायचं ते व्यवस्थित होईल असं आवाहन हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांना केले. ...
महाराष्ट्र :
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर शरद पवारांनी भाष्य केले. ...
महाराष्ट्र :
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
Maharashtra Assembly Election 2024: भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, आता स्वत: हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनीही तसे संकेत दिले आहेत. ...
महाराष्ट्र :
शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील स्पष्टच बोलले; सागर बंगल्यावरील 'त्या' बैठकीत...
इंदापूर मतदारसंघात भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असून त्यातच येथील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे तुतारी चिन्हावर लढतील अशी चर्चा सुरू झाली आहे. ...
महाराष्ट्र :
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीयाने घेतली शरद पवारांची भेट; भाजपाला धक्का?
इंदापूर मतदारसंघातील महायुतीत राजकीय चढाओढीमुळे भाजपाला आणखी एक मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. ...
महाराष्ट्र :
भाजप सोडणार का? हर्षवर्धन पाटलांचे पहिल्यांदाच सूचक विधान
Harshvardhan Patil Vidhan Sabha elections 2024: काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. या चर्चांवर हर्षवर्धन पाटलांनी सूचक विधान केले आहे. ...
महाराष्ट्र :
शरद पवार गटाशी संपर्कात?; भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांचं खुलासा, परंतु...
इंदापूर येथील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या गटात प्रवेश करणार अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरु झाली. त्यावर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...
Previous Page