Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Jogeshwari East
Jogeshwari East Assembly Election 2024
News Jogeshwari East
मुंबई :
ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप
अनंत नर यांचा कार्यकर्ता अमित पेडणेकर याने वायकर जर उबाठा बोललात तर त्यांची जीभ छाटली जाईल अशी खुलेआम धमकी दिली असाही आरोप वायकरांनी केला. ...
मुंबई :
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
Maharashtra Assembly Election 2024 : दोन्ही बाजूचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने राडा झाला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. ...