१९७८ पासून केज विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव राहिला. तेव्हापासून आजपर्यंत दहा विधानसभा निवडणुका व एक पोटनिवडणूक मिळून ११ निवडणुका झाल्या. ...
Kaij Vidhan Sabha: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत केज मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसोबत विचित्र घटना घडत आहेत. तिथे वंचितच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला होता, म्हणून अपक्ष उमेदवाराला वंचितने पाठिंबा जाहीर केला होता ...