Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Kalyan Rural Assembly Election 2024 - News
कल्याण डोंबिवली :
"निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights :राजू पाटील यांनी पराभवानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत भावूक पोस्ट केली आहे. ...
कल्याण डोंबिवली :
मनसेची शाखा पोलिसांनी केली बंद; आ. राजू पाटील आक्रमक
सत्ताधा-यांचा दबाव खपवून घेणार नाही ...
महाराष्ट्र :
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा पार पडली. ...
ठाणे :
शिंदे पिता पुत्रांवर मनसे आमदाराचा हल्लाबोल; "जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते..."
विधानसभा निवडणुकीत शिंदे सेना आणि मनसेत जोरदार जुंपली आहे. कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटलांविरोधात शिंदेंनी त्यांचा उमेदवार उतरवला आहे. ...
महाराष्ट्र :
मनसेची आज पहिली सभा; राज ठाकरे कोणाचा समाचार घेणार?
Maharashtra Assembly Election 2024 : डोंबिवली मतदारसंघात भाजपचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात मनसेने उमेदवार दिलेला नाही. ...
राजकारण :
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
Raj Thackeray MNS Candidates 2024: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन उमेदवार सोमवारी राज ठाकरे यांनी जाहीर केले. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटलांना उमेदवारी देण्यात आली, तर ठाणे विधानसभा मतदारसंघाती उमेदवारही राज ठाकरेंनी जाहीर केला. ...
कल्याण डोंबिवली :
कल्याण ग्रामीणमध्ये मनसे आमदार राजू पाटलांविरोधात उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार ठरला
कल्याण ग्रामीण मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत. ...