Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Kannad
Kannad Assembly Election 2024
News Kannad
छत्रपती संभाजीनगर :
तीन दिवस सुट्या, दिवाळीतच करावा लागणार बंडखोर, अपक्षांसोबत मनधरणीचा फराळ
१, २ व ३ नोव्हेंबर रोजी सुटीमुळे अर्ज मागे घेता येणार नाही तर ४ तारीख शेवटची आहे ...
छत्रपती संभाजीनगर :
"माझं कुटुंब फोडून माझ्या पत्नीला विरोधात उभं केलं"; हर्षवर्धन जाधवांचा रावसाहेब दानवेंवर आरोप
Harshawardhan Jadhav : कन्नडमध्ये अपक्ष लढणाऱ्या हर्षवर्धन जाधवांविरोधात त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्यात लढत होणार आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीमध्ये बंड; नाराजांनी भरले अर्ज
ही बंडखोरी आहे की, दबावतंत्र? हे ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजल्यानंतर स्पष्ट होईल. ...
छत्रपती संभाजीनगर :
रावसाहेब दानवेंच्या कन्येचा शिंदेसेनेत प्रवेश, कन्नडमधून विधानसभा उमेदवारी पक्की
गेल्या काही दिवसांपासून महायुतीची कन्नड येथील जागा कोणाला सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ...
छत्रपती संभाजीनगर :
विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस; बंडखोरांचे अर्जावर अर्ज दाखल
उमेदवारी अर्ज दाखल करण्यात इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असून, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
मराठवाड्यात महायुतीत पाच जागांबाबत पेच; आपलाच उमेदवार देण्यासाठी जोरदार रस्सीखेच
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, नांदेड जिल्ह्यातील लोहा, बीड जिल्ह्यातील गेवराई व आष्टी आणि उस्मानाबाद या मतदारसंघांचा त्यामध्ये समावेश आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
बंडखोरी आणि दबावतंत्राच्या राजकारणाचे संकेत; सर्वच इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज
शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी नेले अर्ज ...
छत्रपती संभाजीनगर :
महायुतीत कन्नड मतदारसंघ कोणाला? वाटाघाटीत भाजपचा दावा, मोठ्या नेत्याची मुलगी लढणार
महायुतीत कन्नड मतदारसंघ शिंदेसेनेकडे जाण्याची चर्चा; वाटाघाटीत भाजपने केला दावा ...
Previous Page