Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Kasba Peth Assembly Election 2024 - News
पुणे :
मतदान यंत्रे ४५ दिवसांसाठी सील, उमेदवाराने मतमोजणीवर आक्षेप घेतल्यास पडताळणीसाठी कालावधी
पुढील ४५ दिवसांपर्यंत मतदान यंत्रांसह कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट गोदामात स्वतंत्रपणे ठेवण्यात आल्या आहेत ...
पुणे :
'भाजप'चा गड पुन्हा आला! कसब्यातून हेमंत रासने विजयी...
Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : 'भाजप'चा गड पुन्हा आला! कसब्यातून हेमंत रासने विजयी... ...
पुणे :
कसबा मतदारसंघात महिलांच्या मतदानावरून ठरणार विजयाचं गणित…
महिलांनी पुरुषांच्या जवळपास बरोबरीने मतदान केले आहे. हे मतदान लाडक्या बहिणींचे आहे का? ही बाब निकालानंतर उघड होईल. ...
पुणे :
Pune Vidhan Sabha 2024 : शहरात वाढलेल्या टक्केवारीचा फटका कोणाला ?
जिल्ह्यात चांगले मतदान; शहरात वाढला मतदानाचा टक्का ...
पुणे :
Pune Vidhan Sabha 2024: पुणे जिल्ह्यात ६१.०५ टक्के मतदान, इंदापूरमध्ये सर्वाधिक ७६.१० टक्के मतदान हडपसरमध्ये सर्वात कमी ५०.११ टक्के
सर्वाधिक ७६.१० टक्के मतदान इंदापूर मतदारसंघात; तर सर्वात कमी ५०.११ टक्के हडपसरमध्ये ...
पुणे :
पुण्यात आगळावेगळा उपक्रम "हक्क बजवा अन् पुस्तक भेट मिळवा", दीड हजार मतदारांनी घेतला लाभ
पुण्यातील मंडळाकडून केलेल्या उपक्रमात धार्मिक, प्रवास वर्णन, ग्रंथ, पाककृती, ऐतिहासिक, प्रेरणादायी पुस्तकांचा समावेश ...
पुणे :
kasba Vidhan Sabha 2024: आम्ही केले, तुम्हीही मतदान करा! तृतीयपंथीयांचे मतदारांना आवाहन
समाजातील प्रत्येक घटकाला मान, सन्मान मिळण्यासाठी आणि त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी हा अधिकार गाजवायला हवा ...
पुणे :
मोबाईलला मनाई केल्याने प्रचंड रोष
केंद्राबाहेर पोलीसांनी मोबाईल घेऊन जाण्यास मनाई केली. अनेक ठिकाणी तर वाद देखील झाले. ...
Next Page