Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Kinwat
Kinwat Assembly Election 2024
News Kinwat
नांदेड :
जंगलातून ट्रॅक्टरने गेले कर्मचारी अन् EVM, पहिल्यांदाच ग्रामस्थांनी गावात केलं मतदान
७० वर्षांपासून पायपीट करणाऱ्या मतदारांनी वाघदरीतच केले मतदान, १२९ जणांनी बजावला मतदानाचा हक्क ...
छत्रपती संभाजीनगर :
जरांगे फॅक्टरचा धसका, मराठवाड्यातील आठ मतदारसंघात भाजपने आखली नव्याने रणनीती
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी खा. भूपेंद्र यादव यांनी घेतली बैठक; त्यानंतर आठ मतदारसंघासाठी समन्वयक नेमण्यात आले. ...
नांदेड :
मला मंत्रालयात कामे असतात, रोज रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे काय?
किनवटचे (जि. नांदेड) भाजप आमदार भीमराव केराम यांचे काल पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत वादग्रस्त वक्तव्य. ...
नांदेड :
बहिणीचे भावाला तर पुतण्यांचे काकांना आव्हान; कुटुंबातील उमेदवारांमुळे 'सगे सोयरे' गोंधळात
कुटुंबातील दोन इच्छुकांचा शाब्दिक चकमकीपासून ते कार्यकर्त्यांच्या हाणामारीपर्यंतचा वाद आता थेट निवडणूक आखाड्यात उतरला आहे. ...
नांदेड :
अशोकरावांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची; नांदेड जिल्हा ताब्यात ठेवण्यासाठी लागणार कस
प्रतापराव राष्ट्रवादीत गेल्याने आता शिवाजीनगरच सत्ताकेंद्र ...
नांदेड :
आघाडीत ‘नांदेड उत्तर’चा सस्पेन्स; तर युतीत देगलूरसाठी आमदार अंतापूरकरांची धाकधूक वाढली
हदगाव, नांदेड दक्षिण, देगलूर या तीन जागांचा तिढा सुटलेला नाही. या तीनही जागांवर शिंदेसेनेने दावा केला आहे. ...